Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam Tv

Chandrashekhar Bawankule: पंजाच्‍या हाती मशाल..ही मशाल काही पेटणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका

पंजाच्‍या हाती मशाल..ही मशाल काही पेटणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका
Published on

भंडारा : उद्धव ठाकरे यांचे चिन्ह म्हणजे "पंजाच्‍या (कांग्रेस) हाती मशाल" असे असून ठाकरे यांची मशाल कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आश्रयावर असल्याने ही मशाल काही पेटणार नाही; अशी खोचक टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे. (Letest Update News)

Chandrashekhar Bawankule
Nandurbar: जिल्‍ह्याची आरोग्‍य यंत्रणा कोलमडली; आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्याबाबत ते बोलत होते. यावेळी एक मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी उद्भव ठाकरे यांनी संपुर्ण पक्षाचे नुकसान केल्याचे बावनेकुळे बोलले. तुम्ही हिंदुत्वाची विचार सोडून कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे विचार स्वीकार केल्याने तुमची मशाल पेटणार नसल्याची तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

बिघडलेले हिंदुत्व लोकांनी बघितले

तुमच्या अडीच वर्षाच्या राज्य कारभार लोकांनी बघितला. बिघडलेले हिंदुत्व लोकांनी बघितले. आता पंजा पर्यायाने कॉंग्रेसच्या हातात मशाल देऊन उद्भव ठाकरे यांनी आपले प्रचंड नुकसान केल्याचे बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com