BRS Party: भंडारा जिल्ह्यात गुलाबी वादळ; भाजपाला जबर धक्का

Bhandara News : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाविरूद्ध बीआरएस यानीच आपले सरपंच निवडून आणले आहे
BRS Party
BRS PartySaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: राज्यात आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागल्याचे पाहण्यास मिळाले. यात (Bhandara) भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच निवडणुकात उतरलेल्या बीआरएस पक्षाने (BJP) भाजपला धक्का देत घवघवीत यश संपादन करण्यात आले आहे. (Tajya Batmya

BRS Party
Grampanchayat Election Result: मुक्ताईनगर तालुक्यात खडसेंना धक्का; अमळनेरमध्ये मंत्री अनिल पाटलांचे वर्चस्व कायम

भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी नुकतेच बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी आपल्या नेतृत्वात ग्रामपंचायत (Grampanchayat) निवडणुका लढविल्या आहेत. बीआरएसचे जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतमध्ये सरपंच निवडून आले आहे. चरण वाघमारे यांनी भाजपची चांगलीच कोंडी केली असून खासदार सुनिल मेंढे, माजी आमदार परिनय फुके यांच्या नेतृत्वाला जबर धक्का दिला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BRS Party
Yavatmal News : धरणात शेतकऱ्यांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन; सिंचन विभागाचा केला जाहीर निषेध

काँग्रेसलाही अपयश 

दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असला तरी काँग्रेसला फारसा यश मिळाला नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाविरूद्ध बीआरएस यानीच आपले सरपंच निवडून आणले आहे. तर भंडारा जिल्हयात गुलाबी वादळ आल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना घाम फुटणार हे मात्र निश्चित. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com