...तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही- पंकजा मुंडे आक्रमक
...तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही- पंकजा मुंडे आक्रमकSaam Tv

...तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही- पंकजा मुंडे आक्रमक

मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून , भाजप नेत्या पंकजा मुंडे या आक्रमक झाले आहेत.
Published on

बीड : मराठा Maratha आणि ओबीसी OBC समाजाच्या आरक्षणावरून reservations, भाजप BJP नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde या आक्रमक झाले आहेत. त्यांनी जाहीर भाषणामधून जोपर्यंत मराठा आणि ओबीसी समाजाच्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही. असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

हे देखील पहा-

त्या बीडमध्ये आयोजित समर्थ बूथ अभियान कार्यशाळा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्या म्हणाल्या, की मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत बीड जिल्ह्याने नवा आदर्श घालून दिला पाहिजे. मी सांगते आजपासून कोणीही मला हार घालणार नाही. मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत हारतुरे स्विकारणार नाही.

...तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही- पंकजा मुंडे आक्रमक
पंकजा मुंडे म्हणून कार्यकर्त्यांना म्हणाल्या...मुर्ख कुठले! (पहा व्हिडिओ)

त्याचबरोबर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही. तोपर्यंत फेटा बांधनार नाही. समाज बंधावांनी मराठा- ओबीसी वाद लावणारांपासून सावधान होत आहे. छत्रपती शिवरायांचा ​सामाजिक अभिसरणाचा आदर्श घेण्याची गरज आहे, असे देखील बीड याठिकाणी घोषणा करतांना पंकजा मुंडे यांनी म्हणाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com