Akola News: रेल्वेखाली आल्याने दोघांचा मृत्यू

रेल्वेखाली आल्याने दोघांचा मृत्यू
Akola News
Akola NewsSaam tv

अकोला : अकोल्यात रेल्वेखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडली आहे. दरम्यान घटनेतील एका मृतकाची ओळख पटली असून दुसर्याची ओळख पटविण्यासाठी अकोला रेल्वे पोलीस (Railway Police) प्रयत्न करीत आहेत. (Maharashtra News)

Akola News
Karnataka Maharashtra Border Dispute: भाजप विरोधात मित्र पक्षाचेच आंदोलन; बाळासाहेबांच्‍या शिवसेनेतर्फे जोडेमारो आंदोलन

अकोला रेल्वे (Railway) स्थानकाजवळ असलेल्या माल धक्क्‍याजवळ अकोल्यातील अकोट फाईल येथील रहिवासी अब्दुल अशपाक अब्दुल फारुख यांचा मृतदेह आढळून आला आहे. तर तर दुसरी घटना पिकेव्ही जवळील उड्डाण पुलाखाली असलेल्या (Akola) रेल्वे रुळावर घडली.

रेल्‍वेखाली पडल्‍याने मृत्‍यू

धावत्या रेल्वे मधून एक युवक खाली पडला असल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर इसमाची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यातत आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com