Nashik Bus Fire News: नाशिक-पुणे महामार्गावर चालत्या बसला आग; शिवनेरी गाडीने अचानक घेतला पेट

Nashik Shivneri Bus Fire News: बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत, मात्र क्षणार्धात बसने घेतल्याने बसचं मोठं नुकसान झालं आहेत.
Nashik Shivneri Bus Fire News
Nashik Shivneri Bus Fire Newsअभिजीत सोनावणे

Nashik Shivneri Bus Fire News: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर चालत्या बसला आग लागली आहे. शिवनेरी गाडीने भररस्त्यात अचानक पेट घेतला. गाडीने पेट (Fire) घेताच सर्व प्रवाशी त्वरित गाडीबाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. (Nashik Latest News)

Nashik Shivneri Bus Fire News
Mumbai Fire News: मुंबईत छबिलदास हायस्कूलमध्ये LPG सिलेंडरचा भयंकर स्फोट; तीन जण जखमी

ही बस नाशिकहून (Nashik) पुण्याला जाणाऱ्या जात होती. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत, मात्र क्षणार्धात बसने घेतल्याने बसचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात वाहनांनी अचानक पेट घेतल्याच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com