Bhandara News : जनावरांच्या गोठ्याला भीषण आग; 13 जनावरे भाजली, 8 गंभीर जखमी

या घटनेमुळे शेतक-याला माेठा धक्का बसला आहे.
bhandara, Animals
bhandara, Animals Saam Tv

Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या देवरी देव येथिल गाई म्हशीच्या गोठ्याला आग लागून 13 जनावरे भाजली आहेत. वीज वितरण कंपनीचे केबल जोडणीचे कामे सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट होऊन गोठ्याला भीषण आग लागली. (Breaking Marathi News)

bhandara, Animals
Barsu Refinery Project : काेकणी माणूस मागे हटणार नाही : बारसूतील आंदाेलनावर ग्रामस्थ ठाम; गैरसमज दूर करू : पालकमंत्री उदय सामंत

या गोठ्याला भीषण आग लागली आहे याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर तातडीने गावातील लाेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्व लोकांनी माेठ्या जिद्दीने आगीशी सामना करीत जनावरांना बाहेर काढले. (bhandara latest marathi news)

bhandara, Animals
IDBI BANK ची ६३ लाखांची फसवणूक, मास्टरमाइंड युवतीसह सात अटकेत

या घटनेत गाेठ्यातील जनावरे भाजली. या घटनेत काेणीतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र आठ जनावरे अती गंभीर आहे. महावितरण विभागाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com