liquor: कोल्हापुरात पोटनिवडणुकीच्या तोंडावर 30 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई .
liquor
liquorSaam Tv
Published On

कोल्हापूर: कोल्हापुरात (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा (Goa) बनावटीची साधारण 30 लाख 67 हजारांची दारु जप्त केली आहे. यात एकास अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर शहरात कारवाई करत आहे.

liquor
Mumbai Police : मुंबई पोलिसांची अनोखी होळी, पाहा व्हिडीओ | SAAM TV

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com