Koyna Dam : कोयना नदीत आज साेडलं जाणार पाणी; काठावरील गावांना अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून काेयना भागात माेठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
Koyna Dam, Satara, Rain
Koyna Dam, Satara, Rainsaam tv
Published On

Koyna Dam : कोयना धरण पायथा विद्युत गृहातून आज (गुरुवार) दुपारी तीन वाजता 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. तरी नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन काेयना धरण व्यवस्थापन आणि सातारा (Satara) जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बुहतांश नद्या आणि नाले भरुन वाहू लागले आहे. बहुतांश धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ झालेली आहे.

Koyna Dam, Satara, Rain
Serena Williams : टेनिस सुपरस्टार सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घाेषणा; युएस ओपन जिंकण्यासाठी आतूर

आज काेयना धरण व्यवस्थापनाने काेयना नदीत पाणी साेडण्याचा निर्णय घेतला आहे. काेयना धरण व्यवस्थापनाने कोयना धरण पायथा विद्युत गृहातून आज (गुरुवार) दुपारी तीन वाजता 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येणार असल्याचे कळविले आहे. तसेच नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Koyna Dam, Satara, Rain
Raksha Bandhan : बहिणीनं बांधली बहिणीस राखी; राजगुरुनगरात दाेन बहिणींचं अनोखं रक्षाबंधन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com