नागपुरमध्ये २ दिवसांचा लॉकडाऊन घोषित

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी खबरदारी व डेल्टा प्लसचा वाढता धोका लक्षात घेऊन, नागपुर प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय हाती घेतला आहे.
नागपुरमध्ये २ दिवसांचा लॉकडाऊन घोषित
नागपुरमध्ये २ दिवसांचा लॉकडाऊन घोषितSaam Tv
Published On

नागपूर : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेसाठी खबरदारी व डेल्टा Delta प्लसचा वाढता धोका लक्षात घेऊन, नागपुर Nagpur प्रशासनाने administration महत्त्वाचे निर्णय हाती घेतला आहे. आता नागपुरामध्ये २ दिवसांचा कडक लॉकडाऊन Lockdown घोषित करण्यात आला आहे. 2 day lockdown announced in Nagpur

या पार्श्वभुमीवर सर्व बाजारपेठा Market बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या State Government दिलेल्या सूचनेनुसार शहरा City बरोबरच संपूर्ण जिल्ह्यात नवीन लॉकडाऊन मार्गदर्शक नियम जारी करण्यात आले आहेत. जिल्हा‍ अधिकाऱयांनी आदेश जारी केले आहेत.

हे देखील पहा-

लॉकडाऊन १२ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. आता १२ जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता, सर्वकाही संध्याकाळी ४ वाजता सगळे दुकाने बंद ठेवण्याचा आदेश Order दिला आहे. संध्याकाळी ४ नंतर हॉटेल Hotel व रेस्टॉरंट्सची restaurants पार्सल सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. परंतु, होम डिलिव्हरी Home delivery मात्र, सुरू ठेवण्यात आली आहे. शनिवार Saturday आणि रविवारी Sunday दुकाने व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता सर्व काही बंद राहणार आहे. 2 day lockdown announced in Nagpur

नागपुरमध्ये २ दिवसांचा लॉकडाऊन घोषित
पुण्यातील विकेंड लॉकडाऊन रद्द करणार;  राजेश टोपे  

राज्यात डेल्टा प्लस आणि कोव्हिडच्या Covid नव्या व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याचे पार्श्वभूमीवर हे नवे नियम Rules लागू करण्यात आले आहेत. २८ जून सकाळी ७ पासून लागू करण्यात आले आहे. नियम ५ जुलै सकाळी ७ पर्यंत लागू राहणार आहेत. नवे नियम ५ जुलैला सकाळी ७ पासून १२ जुलै सकाळी ७ पर्यंत लागू करण्यात आली आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com