औसा, निलंगा तालुक्यातील 110 शेतकरी; अभ्यास दौऱ्यासाठी रवाना!

फळबाग लागवड शेतीमध्ये यांत्रिकीकरण यांचा प्रयोग उत्तम पीक पद्धती सिंचनाचे विविध शास्त्रोक्त साधनांचा वापर यासाठी 110 शेतकऱ्यांचा अभ्यास गट रवाना झाला आहे.
औसा, निलंगा तालुक्यातील 110 शेतकरी; अभ्यास दौऱ्यासाठी रवाना!
औसा, निलंगा तालुक्यातील 110 शेतकरी; अभ्यास दौऱ्यासाठी रवाना!दीपक क्षीरसागर

लातूर : मराठवाड्यात निसर्गाची अवकृपा ही सतत पाहायला मिळते त्यात लातूर जिल्ह्यातील औसा तालुका हा सतत दुष्काळाच्या सावली मध्ये असतो या तालुक्यातील 110 शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत कृषी विभाग व क्रिएटिव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने औसा व निलंगा तालुक्यातील 110 शेतकऱ्यांचा या दौऱ्यात समावेश आहे.110 farmers in Ausa Nilanga taluka; Depart for study tour

हे देखील पहा-

राज्यातील जळगाव, वाशी, जालना व अन्य ठिकाणी तीन दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून फळबाग लागवड शेतीमध्ये यांत्रिकीकरण यांचा प्रयोग उत्तम पीक पद्धती सिंचनाचे विविध शास्त्रोक्त साधनांचा वापर यासाठी 110 शेतकऱ्यांचा अभ्यास गट रवाना झाला आहे. यांच्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डी एस गावसाने उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम आमदार अभिमन्यु पवार हे देखील शेतकऱ्यांसोबत अभ्यास दौऱ्यात सहभागी झाली आहेत.

औसा, निलंगा तालुक्यातील 110 शेतकरी; अभ्यास दौऱ्यासाठी रवाना!
जयंत पवारांच्या जाण्याने आपण 'संवेदनशील लेखक, नाटककार गमावला'- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या अभ्यास दौऱ्यात विविध शास्त्रोक्त ज्ञान शेती पद्धतीचा वापर यंत्रांचा वापर सूक्ष्म सिंचनाचे विविध प्रकार या बाबींचा माहिती दिली जाणार आहे आगामी काळात औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पन्न हे किमान चारपट वाढलं पाहिजे यासाठी आमदार अभिमन्यु पवार यांनी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com