Lok Sabha Election 2024 : 'धूळ दूर करा, तरच मतदान करू'; शिवाजी पार्कमधील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार

Lok Sabha Election : मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे जोरदार चर्चा सुरू झालीय. या नागरिकांनी मतदानावर नेमका बहिष्कार का टाकलाय.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam Digital

मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे जोरदार चर्चा सुरू झालीय. या नागरिकांनी मतदानावर नेमका बहिष्कार का टाकलाय. पाहुया एक स्पेशल रिपोर्ट...

छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. शिवाजी पार्कमधील धुळीमुळे इथले नागरिक त्रस्त आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने मैदानातील लाल माती काढण्यास सांगून देखील मुंबई महापालिकेने माती काढलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय..

Lok Sabha Election 2024
Maharashtra Election: कोल्हापुरात लाठीकाठीवरून राजकारण तापलं; पाटील आणि मुश्रीफांमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर तरी प्रशासन शिवाजी पार्कातील नागरिकांची धुळीतून सुटका करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Lok Sabha Election 2024
Baramati Lok Sabha: सुनेत्रा पवारांसाठी राज ठाकरे मैदानात, बारामतीत ठाकरेंची तोफ धडाडणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com