एड्स हा एक गंभीर आजार आहे. या आजारावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे आजाराबाबत जनजागृती व्हावी यासाठी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्सबाधित लोकांना मदत करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.
एड्स हा आजार जीवघेणा ठरु शकतो. या आजारावर कोणत्याही प्रकारचे औषधोपचार उपलब्ध नसल्याने एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे या आजारावर मात करण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात. या आजारावर उपाययोजना करता येतील का? या आजारावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवू शकणार का याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबाबत UN ने एक अहवाल सादर केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
2030 पर्यंत जग एड्स वर मात करणार का?
एड्स आजाराविषयी जनजागृती करणे हे जागतिक एड्स दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. एका अहवालानुसार, एचआव्हीमुळे होणाऱ्या या घातक आजारावर जग यशस्वीपणे मात करु शकतो. एकत्र समुदायाने आपण या आजारावर मात करु शकतो. त्यासाठी या वर्षी 'समुदायांना नेतृत्व द्या' (Let communities lead)अशी थीम आहे.
UNAIDS ने अहवालात जारी करण्यात आला आहे. " जरी जग सध्या सार्वजनिक आरोग्य धोक्यात एड्स संपवण्याच्या मार्गावर नसले तरी त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. २०३० पर्यंत एड्स आजावारावर मात करण्याचे लक्ष्य संयुक्त राष्ट्रांनी ठेवले आहे''.
एड्स हा आजार खूप गंभीर आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. काळजी घ्यायला हवी. हा आजार स्पर्शानेदेखील पसरु शकतो. शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल ठेवायला हवा. कोणी शिंकत असेल तर त्या व्यक्तीपासून ठरावीक अंतर पाळावे. इंजेक्शन घेताना कधीही नवीन इंजेक्शनचा वापर करतात की नाही याकडे लक्ष द्यावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.