
How To Check PM Kisan Samman Nidhi Yojana Thirteenth Investment : शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारद्वारे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्येच एक पी एम किसान सन्मान हा निधी देखील शामिल आहे. पी एम किसान निधीच्या मार्फत केंद्र सरकार तर्फे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाऊ शकते.
या स्कीममार्फत मिळणारे धन सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते. अशातच काही दिवसांमध्ये पी एम किसानची तेरावी योजना खात्यांमध्ये येणार आहे. परंतु तुम्हाला 13 व्या योजनेचे (Scheme) पैसे मिळणार आहेत की नाही हे जरूर तपासून पहा.
पी एम किसान -
प्रधानमंत्री किसान (Farmer) सन्माननिधी नवीन केंद्रीय क्षेत्रामधील योजना आहे. ज्याचा उद्देश देशामध्ये राहणाऱ्या सर्व किसान परिवारांना मदत मिळाली पाहिजे. कारण की त्यांना कृषी संबंधित आदानांसोबत घरामधील वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळू शकेल. पी एम किसान सन्माननिधी ही योजना केंद्र सरकारतर्फे चालवली जात आहे.
पी एम किसान योजना -
पी एम किसान योजनेतर्फे प्रत्येक भूमिधारी शेतकऱ्याला आणि त्याच्या परिवाराला प्रती परिवार 6000 रुपये प्रति वर्षाचा वित्तीय लाभ होईल, जो चार महिन्यांमध्ये दोन हजार रुपयांनी तीन समान किस्तियांमधेय दिला जाईल. योजना त्या सगळ्या भूमिधारक शेतकऱ्यांच्या परिवारांना आहे. ज्यांच्या नावावर योग्य शेतीभूमी आहे.
पी एम किसान किस्त -
अशातच पीएम किसान योजनेअंतर्गत तेरावी राशी बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. तेराव्या कीस्तसाठी पी एम किसान सन्माननिधी योजनेमध्ये तुमचे नाव लाभार्थी सूचीमध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा तशा पद्धतीने चेक करा.
अशा पद्धतीने चेक करा लाभार्थी सूचीमधील नाव -
पी एम किसान योजनेची अधिकारीक वेबसाईट https://pmkisan.gov.in वरती जा.
त्यानंतर होम पेजवर 'Farmers Corner ' या विकल्पावर जा.
किसान कॉर्नर मेनूने लाभार्थीयांची सूची वीकल्प भरा.
ड्रॉप - डाऊन मेनूने राज्य ,जिल्हा , उपजिल्हा ,ब्लॉग आणि गाव ही माहिती भरा.
'Get Report' हे ऑप्शन निवडा.
सगळ्यात वरती तुमच्या नावा सकट सर्व लाभार्थीयांची सूची दिसेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.