Eye Glasses Marks On Nose : चष्मा वापरून डोळे, नाकाखाली डाग पडले असतील तर 'हे' नैसर्गिक उपाय करा

आताच्या काळात टीवी बघणे, फोन वापरणे, लॅपटॉप चा वापर करणे जास्ती वाढलेला आहे.
Eye Glasses Marks On Nose
Eye Glasses Marks On Nose Saam Tv

Eye Glasses Marks On Nose : आताच्या काळात टीवी बघणे,फोन वापरणे,लॅपटॉप चा वापर करणे जास्ती वाढलेला आहे. कोरोणा काळापासून सर्व ऑनलाईन शिकवणी सुरू असल्यामुळे सर्व लहान मुलांनचा फोन चा वापर वाढलेला आहे तसेच लहान मूल फोन मध्ये गेम खेळतात तासन तास गेम खेळतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर लाईटसचा प्रकाश पडून त्यांचे डोळे खराब होतात आणि त्यांना चश्मा लवकरच लागतो.

वर्क फ्रॉम होम आजकाल खूप लोक करत असतात त्यामुळे ते 12/12 तास लॅपटॉप (Laptop) समोर बसून काम करत असता तसेच ऑफिस (Office) मध्ये सुद्धा पीसी समोर बसून खूप लोक काम करत असतात त्यामुळे त्यांना चश्मा लागतो पण सारखं चश्मा लावून लावून काळे डाग तुमच्या डोळल्याखली आणि नाकाखाली पडत असेल तर काही नॅचरल हॅक्स वापरून पहा.

Eye Glasses Marks On Nose
Diabetes Effect on Eyes : मधुमेह तुमचे डोळे कमकुवत करतोय ? अशी घ्याल काळजी

एलोवेरा जेल चा वापर करा -

नाक आणि डोळल्याखलील काळ्या डागावर एलोवेरा जेल लावून थोडा वेळ तसेच सोडून द्या हा जेल डाग दूर करण्यासाठी मदत करतो.तुम्हा घरात सहज उपलब्ध पण होतो.त्याचे काही साइडइफेक्ट पण होती नाही. हा पूर्णपने नॅचरल उपाय आहे.

बदामाच्या तेलाचा उपयोग -

रात्री झोपताना नाक आणि डोळल्याखलील काळ्या डागावर बदामचे तेल लावून झोपा आणि सकाळी उठून थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.डाग घालवण्यासाठी बदाम चे तेल हा एक उत्तम पर्याय आहे.

Eye Glasses Marks On Nose
Red Eyes Infection : तुमचे डोळे नेहमी लाल असतात का? स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठरेल फायदेशीर !

गुलाब जलचा वापर -

व्हिनेगर मध्ये गुलाब जल मिक्स करून डाग असलेल्या ठिकाणी लावून ठेवा त्यामुळे काही दिवसात तुमचे डाग हळूहळू कमी होतील आणि तुमचा चेहरा पण छान गोलो करेन.

बटाटा पेस्ट -

एक बटाटा घेऊन त्याला खिसून घ्या आणि त्यात गुलाबजल टाकून काळ्या डागा वर २०मिनीट लावून ठेवा काही दिवस दररोज लावा थोड्याच दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com