
Fatty Liver : लिव्हरमध्ये फॅट चे प्रमाण वाढल्याने त्या आजाराला फॅटी लिव्हर असे म्हणतात. त्याच्या परिणामी इतर आजर ही होतात मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, किडनी, हार्ड इत्यादीचा धोका वाढतो. योग्य आहार आणि जीवनशैली बदल करून या आजारापासून बचाव करता येतो.
फॅटी लिव्हर धोकादायक असू शकते -
लिव्हर मध्ये फॅट insulin resistance ला वाढन्यास मदत करते. Insulin Resistance यामध्ये पेशी रक्तातील साखर शोषू शकत नाही.त्यामुळे रक्तातील ब्लड शुगर (Sugar) लेव्हल वाढते इन्सुलिन रेझिस्टन्स जसे वाढते तेव्हा स्वादुपिंड त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतात नंतर ते थकायला लागतात.
त्यामुळे मधुमेह (Diabetes) टाईप 2 वाढण्याची श्यकता असते. मधुमेह झाल्यावर ते फॅटी लिव्हरला आणखी विकसित करते. मधुमेह टाईप 2 च्या रुग्णांना फॅटी लिव्हर ची बिमरी असणारे 80% लोक आहेत.
फॅटी लिव्हर अनेक आजारांना आमंत्रण देते -
फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हर वर जमा झालेले अधिक चरबी.लिव्हर मध्ये सामान्यपणे काही फॅट असते. MRE स्कॅन आणि लिव्हर बायोप्सी यामध्ये असे आढलुन आले की हे फॅट 5 ते 6 टक्के एवढे असते.
यात जास्ती फॅट असल्याने फॅटी लिव्हर डीजीज बनते त्याला Non alcoholic fatty liver disease असे म्हणतात. लिव्हर मध्ये फॅट चे प्रमाण मधुमेह,हृदय रोग, स्ट्रोक या बिमाऱ्या होतात.
मधुमेह असणारे लोक फॅटी लिव्हर पासून असा करा बचाव -
जर कोणी मधुमेह रुग्ण फॅटी लिव्हर या आजाराला देखील बळी पडतो तेव्हा त्यांनी योग्य आहार घेणे गरजेचे आहे त्यासोबत व्यायाम, योगासने करणे आवश्यक आहे.
फॅटी लिव्हर पासून बचाव करायचा असेल तर वजन कमी केले पाहिजे तसेच मधुमेहावर नियत्रंण आणणे तितकेच गरजेचे आहे. योग्य एंटी डायबिटिज डॉक्टरच्या सांगन्यावरून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.