Health Tips: आजी बाईचा बटवा! 'हे' घरगुती उपाय डोकेदुखीपासून देतील आराम

Health Tips
headachesYandex
Published on
headaches
In the changing lifeYandex

बदलत्या जीवनपद्धतीत

धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीला डोकेदुखीची समस्या जाणवत आहे.

Health Tips
ReliefYandex

आराम

डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय करतात तर काहीजण अनेक औषधे खात असतात.

headaches
Some RemediesYandex

काही उपाय

चला तर काही उपाय पाहूयात ज्याच्या साहाय्याने डोकेदुखीच्या समस्येमधून आराम मिळेल.

headaches
Drink plenty of waterSaam TV

भरपूर पाणी प्या

दररोज प्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही शिवाय डोकेदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.

Health Tips
TulsiYandex

तुळस

प्रत्येकाच्या घरी तुळशीचे रोप आपल्याला सहज दिसून येते. डोकेदुखीची समस्या जाणवत असल्यास तुळशीची पाने कुसकरुन कपाळावर लावल्याने आराम मिळतो.

headaches
LemonYandex

लिंबू

समस्या जाणवत असल्यास गरम पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.

Health Tips
GingerYandex

आले

स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचा वापर करुन डोकेदुखीपासून आराम मिळतो.तो पदार्थ म्हणजे आले. यासाठी तुम्ही आल्याचा रस पिऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com