Foods Harmful For Memory : स्मरणशक्ती कमकुवत करतात हे पदार्थ, आजच आहारातून काढून टाका

Memory Impairing Foods : मेंदू आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
Foods Harmful For Memory
Foods Harmful For MemorySaam Tv
Published On

Foods Harmful Memory : मेंदू आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या संपूर्ण अंगांना सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे काम मेंदू करतो. अशातच मेंदूच्या आरोग्यकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. तुम्हालाही माहित आहे का की दररोज खाण्यात येणारे हे फूड तुमच्या मेंदूला आजारी पडू शकतात.

शरीराच्या आणि शरीरामधील प्रतिक्रियांना चालू ठेवण्यासाठी मेंदू हा महत्त्वाचा रोल असतो. अनेक रिसर्चमध्ये (Reasearch) समोर आली आहे की, अयोग्य खानपणामुळे मेंदूचे स्वास्थ्य बिघडते. आणि कमी वयामध्ये विसरण्याचा आजार होऊ शकतो.

Foods Harmful For Memory
Geyser Heater Is Harmful : गीझरच्या अतिवापरामुळे येऊ शकतो मृत्यू; अशी घ्या काळजी, अन्यथा...

रिफाइंड शुगर -

साखर ही केमिकल पासून तयार केली जाते त्याचबरोबर साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल शारीरिक आरोग्यच नाही तर, मेंदूच्या आरोग्यावर (Health) देखील याचा परिणाम पाहायला मिळतो. आपल्या मेंदूला साखरेपासून धोका आहे. अनेक रिसर्चमध्ये याला सायलेंट किलर असं म्हटले गेले आहे. जास्त गोड खाणे हे विसरण्याचा आजार आणि दुसऱ्या आजारांचे कारण आहे.

रिफाइंड कार्ब -

काही पदार्थ असे असतात ज्यांचे सेवन आपण दररोज करतो. परंतु हे शरीरासाठी विश्वासारखे आहे. मैदा, पास्ता, कुकीज यामध्ये रिफाइंड कार्बची मात्रा जास्त प्रमाणात असते. याचे सतत सेवन केल्याने मेंदूचे आरोग्य कमजोर बनते.

Foods Harmful For Memory
Egg Harmful For Health : सावधान ! दिवसाची सुरुवात अंडी खाऊन करताय? होऊ शकतो आरोग्यावर विपरीत परिणाम

ट्रान्स फॅट -

मार्केटमध्ये मिळणारे प्रोसेस मिट, डेरी मधील प्रोडक्ट्स, ऑइल यांसारख्या अनेक पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट उपलब्ध असते. याला अनसॅच्युएटेड फॅटच्या रूपामध्ये ओळखले जाते. अशा प्रकारच्या पदार्थांचे सेवन केल्याने मेंदूला सूज येऊ शकते. त्यामुळे अशा पदार्थांपासून लांब रहा.

दारू -

दारू ही आपल्या शरीरासाठी अत्यंत वाईट असते. दारू ही एक वाईट गोष्ट असून सुद्धा अनेक व्यक्ती दारू पिताना दिसतात. दारूचे सेवन केल्याने तुमचे लिव्हर आणि पोट त्याचबरोबर मेंदू सुद्धा खराब होतो. दारूच्या जास्त सेवन आला हळूहळू कमी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com