Why Do Dogs Chase Cars : गाडीच्या मागे कुत्रे का धावतात आणि भुंकतात माहितेय का?

Dogs Chase Cars And Bike: गाडीच्या मागे कुत्रे का धावतात आणि भुंकतात माहितेय का?
Why Do Dogs Chase CarsCanva
Published on
Dogs Chase Cars And Bike
Why Do Dogs Chase CarsSaam Tv

अनेकदा तुम्हाला वाहन चालवत असताना कुत्रे मागे लागल्याचा अनुभव आला असेल. यामुळे अनेकांचे गाडीवरील नियंत्रण सुटते.

Dogs Chase Cars And Bike
Why Do Dogs Chase CarsSaam Tv

आपण या कुत्र्याला काही केलं नाही तरीही हा माझ्या पाठी का लागला ? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर जाणून घेऊया, कुत्रे वाहनांच्या मागे का धावतात ?

Dogs Chase Cars And Bike
Why Do Dogs Chase CarsSaam Tv

तज्ज्ञांच्या मते, कुत्रे कोणत्याही वाहनाच्या मागे धावत नाही. खरं तर, ते वाहनाच्या टायरभोवती धावतात, ज्यावर काही कुत्र्यांनी आपला वास सोडलेला असतो.

Dogs Chase Cars And Bike
Why Do Dogs Chase CarsSaam Tv

कुत्र्यांमध्येही दुष्मनी मोठ्या प्रमाणावर असते. जेव्हा त्यांना तुमच्या गाडीच्या टायरमधून दुसऱ्या कुत्र्याचा वास येतो तेव्हा ते त्याच्या मागे भुंकत धावतात.

Dogs Chase Cars And Bike
Why Do Dogs Chase CarsSaam Tv

अनेकदा आपल्या वाहनांवर कुत्रे लघवी वैगेरे करतात. त्या वासाच्या पाठीमागे कुत्रे गाडीच्या मागे धावतात.

Dogs Chase Cars And Bike
Why Do Dogs Chase CarsSaam Tv

तुमच्या गाडीच्या टायरवर जर कुत्र्याने लघवी केली नसेल आणि वास येत नसेल तर इतर कुत्रे गाडीच्या मागे धावणार नाहीत.

Dogs Chase Cars And Bike
Why Do Dogs Chase CarsSaam Tv

अशावेळी घाबरून जाण्याची गरज नाही. पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या वाहनाचा वेग कमी करा.

Dogs Chase Cars And Bike
Why Do Dogs Chase CarsSaam Tv

असं केल्याने कुत्रे भुंकणं बंद करतात. तसंच वाहनाच्या पाठीमागे धावणंही बंद करतात.

टीप- सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com