उपवासाला कांदा आणि लसून का असतो वर्ज्य ; जाणून घ्या कारण

उपवास किंवा कोणत्याही सणाला कांदा, लसून का खाऊ नये? जाणून घ्या.
Onion and Garlic
Onion and GarlicCanva
Published on
Fasting
FastingCanva

व्रत किंवा उपवास का करतात?

हिंदूधर्मामध्ये व्रत किंवा उपवास करण्याला खूप महत्त्व दिलं जातं.उपवास करताना आपण काय खातोय याकडे विशेष लक्ष दिलं जातं.

taboo while fasting
taboo while fastingCanva

पदार्थांचे सेवन वर्ज्य आहेत

उपवास करताना काही पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले गेले आहे. उपवास केल्यास कांदा, लसू आणि कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ खाण्यास बंदी असते.

categories of food
categories of foodCanva

खाद्यपदार्थांचे विभाग

धर्मानुसार खाद्यपदार्थांचे तीन विभाग करण्यात आले आहेत. पहिला सात्विक, दुसरा रासिक आणि तिसरा म्हणजे तामसिक.

Sattvic foods
Sattvic foodsCanva

सात्विक पदार्थ

सात्विक पदार्थांमध्ये दूध, मैदा, तूप, भाज्या, फळे या सर्व गोष्टींचा समावेश असतो. या पदार्थांचे सेवन केल्यास मन सात्विक राहते आणि आयुष्यात सकारात्मक उर्जा निर्माण होते अशी मान्यता आहे.

Rajasika foods
Rajasika foodsCanva

राजसिक पदार्थ

राजसिक पदार्थांमध्ये मीठ, मिरची, मसाले, अंडी, मासे, केशर या पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांचे सेवन केल्यास मन चंचल होते आणि जिवणात स्थिरता रहात नाही.

tamasic foods
tamasic foodsCanva

तामसिक पदार्थ

लसूण आणि कांदा हे पदार्थ तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात. या पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये राग, अहंकार, उत्तेजितपणा जास्त प्रमाणात दिसून येतो.

religious reasons
religious reasonsCanva

उपासाच्या दिवशी कांदा आणि लसून खाऊ नये

या धार्मिक कारणांमुळे कांदा आणि लसून या दोन्ही पदार्थं कोणत्याही समाला किंवा उपासाच्या दिवशी खाऊ नये.

Disclaimer
DisclaimerCanva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com