Snake Bite: साप चावल्यानंतर चूकूनही 'या' गोष्टी करू नका

अनेकदा शेतात किंवा जंगल परिसरात कामानिमित्त गेलेल्या व्यक्तींना साप चावण्याच्या अनेक घटना घडतात.
Snake
Snake BiteSaam Tv
Published on
Snake Bite
mportant InformationYandex

साप चावल्यानंतर कोणत्या चूका करु नयेत याबाबात खाली सविस्तर सांगण्यात आलेले आहे.

Don't panic
Don't panicYandex

घाबरू नये- साप चावलेल्या व्यक्तीच्या मनात कोणत्याही प्रकारची भिती घालू नये. असे केल्याने व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Snake attack
Snake attackYandex

सापावर हल्ला- महत्त्वाचे म्हणजे साप चावल्यानंतर साप तिथे दिसून आल्यास सापावर चुकूनही हल्ला करण्याचा प्रयत्न करु नये. असे केल्यास साप पुन्हा तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करु शकतो.

Snake Bite
injury Yandex

घरगुती पद्धती- साप चावलेल्या व्यक्तीला कोणत्याही घरगुती पद्धतीचे उपचार करु नये. किंवा त्या जखमेवर कोणत्याही प्रकारचे औषध लावू नये.

injury
injury Yandex

जखम- साप चावल्यानंतर जखमेवर कोणत्याही पद्धतीची पट्टी बांधू नये. अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतो.

Snake Bite
Medical Yandex

वैद्यकीय मदत- साप चावल्यानंतर त्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय कशी मिळेल याची सोय करावी.

On the back
On the backYandex

पाठीवर- साप चावलेल्या व्यक्तीला पाठमोरे झोपू देऊ नका. असे केल्यास त्या व्यक्तीला श्वास घेण्यास समस्या होऊ शकतो.

Snake Bite
DisclaimerYandex

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com