Mosquito Killer Lamp : सतत कानाजवळ भुणभुण करणाऱ्या डासांना पळवून लावले हा लॅम्प, आजच खरेदी करा

Mosquito : उन्हाळा सुरू झाला असून या मोसमात डासांची संख्या वाढते.
Mosquito Killer Lamp
Mosquito Killer LampSaam Tv
Published On

Killer Lamp : उन्हाळा सुरू झाला असून या मोसमात डासांची संख्या वाढते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक मच्छरदाणी वापरतात किंवा मॉस्किटो रिपेलेंट स्प्रे वापरतात, परंतु या पद्धती डासांना रोखण्यात पूर्णपणे यशस्वी होत नाहीत.

जर तुम्हाला डासांपासून मुक्ती मिळवायची असेल आणि कमी खर्चात एखादे उपकरण घ्यायचे असेल तर तुमचा शोध संपला आहे. आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत एक इको फ्रेंडली मॉस्किटो किलर डिव्हाईस जे डासांना मारते आणि तुमच्या आरोग्याला (Health) कोणतीही हानी पोहोचवत नाही.

Mosquito Killer Lamp
Get Rid of Mosquitoes From Home : डासांमुळे रात्री शांत झोप लागत नाही? ही 5 रोपटी घरात लावा अन् डासांना पळवा

इलेक्ट्रिक किलिंग दिवा -

जर तुम्ही डासांमुळे (Mosquito) हैराण असाल आणि कमी खर्चात उपयुक्त उपकरणाच्या शोधात असाल तर तुमचा शोध आता संपुष्टात येऊ शकतो. अॅमेझॉनवर एक इकोफ्रेंडली मॉस्किटो किलर डिव्हाईस उपलब्ध आहे जे तुम्ही फक्त Rs.689 मध्ये खरेदी करू शकता. या उपकरणाचे नाव आहे Bug Zapper Mosquito and Fly Killer Indoor Light with Electric Killing Lamp Portable USB LED Trap आणि ते पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे.

हे कस काम करत -

हे उपकरण दोन युनिट्सचे बनलेले आहे जे विजेद्वारे डास मारतात. एक युनिट रेषा म्हणून काम करते तर दुसरे युनिट सक्शन म्हणून काम करते. या दोन युनिट्सपासून बनवलेल्या या यंत्रामध्ये डास आपोआप काढले जातात आणि त्यांचा नायनाट केला जातो.

या यंत्राची सोय अशी आहे की ते इतके जलद काम करते की, डोळ्याचे पारणे फेडताना शेकडो डास मारले जातात. हे उपकरण तुमच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही आणि याच्या मदतीने तुम्ही कोणतीही चिंता न करता घरात (Home) आरामात झोपू शकता.

Mosquito Killer Lamp
Mosquito coil : रात्री घरात झोपताना मच्छर कॉईल जाळताय? सावधान! अख्खं कुटुंब उद्ध्वस्त

हे उपकरण अतिशय उपयुक्त आणि परिणामकारक पद्धतीने डासांना नष्ट करण्यात मदत करते. पहिल्या युनिटमध्ये निळ्या रंगाची प्रकाश व्यवस्था आहे जी डासांना आकर्षित करते. जेव्हा डास प्रकाशाच्या जवळ येतात तेव्हा दुसऱ्या युनिटमधील शक्तिशाली मोटर त्यांना आत ओढून मारते.

हे उपकरण इतके जलद काम करते की ते शेकडो त्रासदायक डासांना काही वेळात मारून टाकते. हे घर, ऑफिस किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सहजपणे वापरले जाऊ शकते आणि ते वापरण्यास अतिशय सोपे आहे. याला इको-फ्रेंडली उपकरण असेही म्हणतात, कारण त्याचा वापर केल्याने पर्यावरणाला (Environment) कोणतीही हानी होत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com