सतत पॅरासिटामॉल, Pain-Killer खात असाल तर सावधान! या गोळ्यांमुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅक

किरकोळ अंगदुखी, डोकेदुखी, किंवा ताप ताप आलं तर आपण सतत पॅरासिटामॉल किंवा इतर पेन किलर औषध सेवन करत असतो. मात्र, औषध घेणे हे तुमचं लिव्हर आणि किडनी डॅमेज करू शकते असे या संशोधनात सांगण्यात आले आहे.
सतत पॅरासिटामॉल, Pain-Killer खात असाल तर सावधान! या गोळ्यांमुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅक
सतत पॅरासिटामॉल, Pain-Killer खात असाल तर सावधान! या गोळ्यांमुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅकSaam TV
Published On

पुणे : जर तुम्ही सतत पॅरासिटामॉल आणि इतर पेन-किलर (Paracetamol and other pain-killers) औषध  सेवन करत असाल. तर, याचे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.  तुम्हाला हार्ट ॲटॅक किंवा स्ट्रोक येण्याची देखील शक्यता वाढते असं संशोधन ब्रिटनच्या एडिनबर्ग विद्यापीठाने (University of Edinburgh, UK) केल आहे.

किरकोळ अंगदुखी, डोकेदुखी, किंवा ताप ताप आलं तर आपण सतत पॅरासिटामॉल किंवा इतर पेन किलर औषध सेवन करत असतो.  मात्र, मात्र अशा प्रकारे सतत पॅरासिटामॉल किंवा इतर पेनकिलर औषध घेणे हे तुमचं लिव्हर आणि किडनी डॅमेज करू शकते असे या संशोधनात सांगण्यात आले आहे.

सतत पॅरासिटामॉल, Pain-Killer खात असाल तर सावधान! या गोळ्यांमुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅक
Chandrakant Patil: "...तर किरीट सोमय्या जिवंत राहीले नसते" - चंद्रकांतदादांचं थेट अमित शहांना पत्र

ब्रिटनमधील एडिनबर्ग विद्यापीठानं 110 हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांवर संशोधन केले आहे अशा रुग्णात हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त आहे असे सांगण्यात आले आहे.

किरकोळ ताप, अंगदुखी, किंवा डोकेदुखी सारख्या त्रासावर पॅरासीटामॉल किंवा इतर पेन किलर औषध महिन्यात एखाददा घेणे ठीक आहे. मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही पेन किलर औषध घेण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यायला हवा, अस सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

Edited By - Jadgish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com