Eating Food With Hands : चमचा-काट्याने नाही, हाताने जेवणं चांगलं; होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Tips For Eating Food : जेवण नेहमी हाताने खावे. यामुळे आरोग्य उत्तम राहते.
Tips For Eating Food
Eating Food With Hands SAAM TV
Published on
Avoid eating with spoon and fork
Avoid eating with spoon and forkYandex

चमचा-काट्याने खाणे टाळा

बदलत्या जीवनशैलीमुळे बरेच लोक चमचा-काट्याने खातात. पण आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे.

Eat food with hands
Eat food with handsYandex

हाताने जेवण खावे

नेहमी हाताने जेवण खावे. यामुळे शरीराला अन्न लागते आणि आरोग्य चांगले राहते.

Improve blood circulation
Improve blood circulationYandex

रक्ताभिसरण सुरळीत

हाताने जेवल्यामुळे हाताच्या पेशींमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते.

Smooth digestion
Smooth digestionYandex

पचनक्रिया सुरळीत

हाताने जेवण जेवल्यास अन्नाची चव वाढते आणि पचनक्रिया देखील सुरळीत होते.

Muscle exercise
Muscle exerciseYandex

स्नायूंचा व्यायाम

हाताने जेवल्यामुळे बोटांच्या आणि हातांच्या स्नायूंचा उत्तम व्यायाम होतो.

Energy to the body
Energy to the bodyYandex

शरीराला ऊर्जा

पोटासंबंधित आजार दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळते.

hot meal
hot mealYandex

गरम जेवण

हाताने जेवल्यास जेवणाचे तापमान समजते. पण काटा-चमच्याने जेवताना गरम जेवण लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे तोंड भाजते.

Weight control
Weight controlYandex

वजन नियंत्रणात राहते

वजन नियंत्रित राहण्यासाठी हाताने जेवणे फायदेशीर ठरते.

The satisfaction of eating food
The satisfaction of eating foodYandex

अन्न खाण्याचे समाधान

हाताने जेवण जेवल्यास अन्न खाण्याचे समाधान मिळते.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com