Numerology: जन्म तारखेवरुन ठरवता येते तुमचे करिअर, 'या' मूलांकाच्या व्यक्ती फक्त व्यवसायासाठी जन्मतात

Business Man People : कोणत्या जन्मतारखेचे लोक व्यवसाय करतात जाणून घ्या.
Business Man People
NumerologySAAM TV
Published On
Numerology
Numerologyyandex

अंकशास्त्र

जन्म तारखेवरुन मूल्यांक काढता येतो आणि त्यावर आपण आपले करिअर देखील ठरवू शकतो. ज्यामुळे आयुष्याला एक दिशा मिळेल.

Mulank 1
Mulank 1yandex

मूलांक १

अंकशास्त्रानुसार मूलांक १चे लोक सरकारी नोकरी, पोलीस या क्षेत्रात जातात. कारण यांच्यावर सूर्याचा प्रभाव असतो. कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९,२८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो.

Mulank 2
Mulank 2yandex

मूलांक २

कोणत्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. या व्यक्ती कृषी,राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उच्च कामगिरी करतात. कारण यांवर चंद्राचा प्रभाव असतो.

Mulank 3
Mulank 3yandex

मूलांक ३

मूलांक ३चे लोक कला प्रेमी असतात. त्यांना लेखन, संगीत आवडते. कारण त्यांच्यावर गुरुचा प्रभाव असतो. कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो.

Number 4
Number 4yandex

मूलांक ४

मूलांक ४ चे लोक प्रशासकीय, राजकीय क्षेत्रात जातात. कारण त्यांच्यावर राहूचा प्रभाव असतो. महिन्याच्या ४, १३, २२,३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो.

Number 5
Number 5yandex

मूलांक ५

कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. यांना मार्केटिंग, बँकिंगमध्ये मोठे यश मिळते. कारण यांच्यावर बुधचा प्रभाव असतो.

Number 6
Number 6yandex

मूलांक ६

कोणत्याही महिन्याच्या६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. हे लोक समाजसेवा, पर्यटन यांमध्ये त्यांचे मन रमते. कारण यांच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो.

Number 7
Number 7yandex

मूलांक ७

मूलांक ७ च्या लोकांवर केतूचा प्रभाव असतो. त्यामुळे हे विज्ञान, संशोधन आणि पत्रकारिता क्षेत्राकडे वळतात. कोणत्याही महिन्याच्या ७, १६, २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.

Number 8
Number 8yandex

मूलांक ८

कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. कारण यांच्यावर शनीचा प्रभाव असतो. तसेच यांना ज्योतिषशास्त्रात खूपच रस असतो.

Number 9
Number 9yandex

मूलांक ९

मूलांक ९ च्या लोकांवर स्वामी आणि मंगळचा प्रभाव असतो. ज्यामुळे या लोकांना शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात रस असतो. कोणत्याही महिन्याच्या ९, १८, २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com