School Bus Yellow Colour: स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? काय आहे यामागे वैज्ञानिक कारण
School Bus: आपल्यापैंकी प्रत्येकाने रस्त्यावरुन जाताना स्कूल बस पाहिलीच असेल. मात्र अनेवेळा आपण स्कूल बस पाहतो तेव्हा त्या बसचा रंग पिवळा असलेला दिसून येतो. मात्र या रंगाबद्दल तुम्हाला प्रश्न पडलेला आहे का?
दररोज रस्त्यावरुन एक वाहने पाहत असतो. रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनांचे रंग आणि आकार असे सर्व काही वेगवेगळे असते.
Many TimeYandex
अनेकदा तुम्ही पाहिले असेल काही विशिष्ट वाहने आहेत त्यांचे रंग कायम आणि आधीपासून एक असलेला आहे. या वाहनांमध्ये स्कूल बस ही एक वाहन आहे. ज्याचा रंग पिवळा दिसून येतो.
thought about itYandex
मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? शाळेच्या बसचा आणि शाळेच्या व्हॅनचा रंग कायम पिवळाच का असतो? आज आपण या एका विषयावरील वैज्ञानिक कारण जाऊन घेऊयात.
scientific reasonsYandex
वैज्ञानिक कारणानुसार, पहिले कारण तर पिवळा रंग हा प्रत्येक मानवी डोळ्यांना सहज दिसून येतो. त्यामुळे पिवळा रंग पटकन दिसून यावा म्हणून स्कूल बसचा रंग पिवळा असतो.
The decision of many teachersYandex
त्यातपूर्वी एका मीडिया रिपोर्टनुसार, स्कूल बसचा रंग पिवळा असावा हा निर्णय कोलंबिया विद्यापीठातील अनेक शिक्षकांनी मिळून साधारण १९३० मध्ये घेतला होता.
DecisionYandex
निर्णय घेण्यामागे कारण असे की, एकदा एका भिंतीवर अनेक रंग लावलेले होते. मात्र जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आणि सर्वांना विचारण्यात आले तेव्हा पिवळा आणि केशरी हा रंग अधिक दिसून येतो असे सांगण्यात आले.