Eating Soil in Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये महिलांना माती का खावी वाटते?

Eating Soil in Pregnancy: गरोदरपणात बऱ्याच महिला बाजारात मिळणारी भाजकी माती खात असतात.
Eating Soil in Pregnancy
Eating Soil in PregnancySaam TV
Published on
Eating Soil in Pregnancy
Eating Soil in PregnancySaam TV

पावसाळ्यात मातीचा गंध अनेकांना आवडतो. तसेच काहींना माती खावी देखील वाटते.

Eating Soil in Pregnancy
Eating Soil in PregnancySaam TV

अनेक महिलांना गरोदर असताना विविध पदार्थ चाखण्याचे डोहाळे लागतात.

Eating Soil in Pregnancy
Eating Soil in PregnancySaam TV

काही महिलांना तर मद्यपान तर काहींना थेट माती खावीशी वाटते.

Eating Soil in Pregnancy
Eating Soil in PregnancySaam TV

गरोदरपणात बऱ्याच महिला बाजारात मिळणारी भाजकी माती खात असतात.

Eating Soil in Pregnancy
Eating Soil in PregnancySaam TV

शरीरात कॅल्शिअमची कमतरता असल्याने त्यांना अशी माती खाण्याची इच्छा होते.

Eating Soil in Pregnancy
Eating Soil in PregnancySaam TV

मात्र माती खाणे आईसह बाळाच्या जीवाला धोक्याचे असते. त्यामुळे डॉक्टर देखील माती खाणे टाळण्याचा सल्ला देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com