Who Is Sanju Rathod
Who Is Sanju RathodGoogle

Sanju Rathod: इंजिनियर ते प्रसिद्ध गायक;कोण आहे 'गुलाब साडी' फेम संजू राठोड? जाणून घ्या

Sanju Rathod Success Story: गुलाबी साडी हे गाणं संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झालं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या गाण्यावर रिल्स बनवल्या आहेत. हे गाणं गाणारा गायक संजू राठोड नक्की आहे तरी कोण?
Published on
Who Is Sanju Rathod
Sanju RathodGoogle

गुलाबी साडी हे गाणं संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या गाण्याची भूरळ अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना पडली आहे.

Who Is Sanju Rathod
Sanju Rathod storyGoogle

बिग बॉस ते अनंत अंबानीच्या लग्नाच्या वरातीतदेखील गुलाबी साडी गाण्यावर सगळ्यांनीच ठेका धरला होता. या गाण्याचा लेखक आणि गायक संजू राठोड नेमका आहे तरी कोण?

Google

Who Is Sanju Rathod
Sanju Rathod singerGoogle

संजू राठोड हा मूळचा जळगावचा आहे.त्याने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. याच काळात त्याने गाणी लिहायला आणि गायला सुरुवात केली.

Who Is Sanju Rathod
Sanju Rathod success storyGoogle

संजूला संगीताचे बाळकडू हे त्याच्या घरातूनच मिळालं होते.संजूच्या घरात त्याचे वडिल आणि आजोबा भजन करायचे.

Who Is Sanju Rathod
Sanju Rathod SongsGoogle

संजूला त्याचं पहिलं ब्रेकअप झालं तेव्हा त्याला गाणं सूचलं होते. त्याला खूप दुःख झालं होतं. तेव्हा त्याने रॅप केला होता.

Who Is Sanju Rathod
Sanju Rathod RapperGoogle

रॅप केल्यानंतर त्याने अनेक शो केले आहे. संजूचे रॅप हे त्याच्या वडिलांना विशेष आवडायचे नाही.

Who Is Sanju Rathod
Who Is Sanju RathodGoogle

त्यानंतर संजूने आईने दिलेल्या सल्ल्यानुसार देवावर एक गाणं लिहलं. 'बाप्पावाला गाना' असं ते गाणं होतं. हे गाणं सर्वांनाच खूप आवडलं होते.

Who Is Sanju Rathod
Sanju Rathod Success StoryGoogle

त्यानंतर संजूने अनेक गाणी गायली. त्याच्या सात वर्षाच्या मेहनतीचं फळ आहे, असं संजूने एका मुलाखतीत सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com