Swati Piramal: ईशा अंबानीच्या सासूबाई कोण आहेत?माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासोबत केलंय काम; Photo

Who Is Isha Ambani's Mother In Law: सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना ईशा अंबानींच्या सासुबाईंनी हजेरी लावली होती. ईशा अंबानीच्या सासूबाई कोण आहेत हे तुम्हाला माहितीये का? त्यांच्याबद्दल जाणून घ्या.
Isha Ambani Mother In Law
Isha Ambani Mother In LawGoogle
Published on
Isha Ambani Mother In Law
Anant Ambani Radhika Merchant WeddingGoogle

सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. या लग्नात अनंतची बहिण ईशा अंबानीचीदेखील चर्चा आहे.

Isha Ambani Mother In Law
Who Is Isha Ambani Mother In LawGoogle

ईशा अंबानीच्या सासूबाईंचीदेखील सोशल मीडियावर फार चर्चा आहे. ईशा अंबानीच्या सासूचे नाव स्वाती पिरामल आहे.

Isha Ambani Mother In Law
Swati PiramalGoogle

स्वाती पिरामल या डॉक्टर आहेत. त्यांनी हॉवर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून शिक्षण पूर्ण केले आहे.

Isha Ambani Mother In Law
Isha Ambani Mother In Law Swati LPiramalGoogle

स्वाती यांनी मुंबईतून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे.त्या व्यवसायिका आणि वैज्ञानिक आहे.

Isha Ambani Mother In Law
Swati Piramal QualificationGoogle

स्वाती यांनी विज्ञान, आर्थिक व्यवस्था आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात मोलाचे काम केले आहे.

Isha Ambani Mother In Law
Isha Ambani Mother In Law Swati piramalGoogle

स्वाती यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासोबत काम केले आहेत. २०१० चे २०१४ या काळात त्यांनी वैज्ञानिक सल्लागार परिषदेत काम केले आहे.

Isha Ambani Mother In Law
Swati Piramal is BusinesswomenGoogle

स्वाती यांनी अजय पिरामल यांच्याशी लग्न केले. त्यांना नंदिनी आणि आनंद अशी दोन मुले आहे.

Isha Ambani Mother In Law
Isha Ambani Mother In LawGoogle

आनंद पिरामलचं २०१८ मध्ये लग्न ईशा अंबानीशी झाले आहे.ते मुकेश अंबानी आणि नीता अंबानीचे जावई आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com