Music While Sleeping: तुम्हालाही गाणी ऐकत झोपायची सवय आहे? मग सावधान! वाचा Expert काय सांगतात

Night Sleep : रात्री झोपताना गाणी ऐकत असाल तर आरोग्यावर होणारा परिणाम जाणून घ्या.
Night Sleep
Music While SleepingSAAM TV
Published On
Sleeping while listening to songs
Sleeping while listening to songsyandex

गाणी ऐकत झोपणे

तज्ज्ञांच्या मते, खरंतर गाणी ऐकत झोपणे ही वाईट सवय आहे. त्यामुळे ही सवय वेळीच सोडा.

Earphones
Earphonesyandex

इयरफोन

रात्री इयरफोन लावून चुकूनही गाणी ऐकू नये. त्यामुळे शरीराला धोका निर्माण होतो.

Effects on the ear
Effects on the earyandex

कानावर परिणाम

रात्री इयरफोन लावून झोपी गेलात तर त्याचा कानावर थेट परिणाम झाल्याचे पाहायला मिळते.

sleep
sleepyandex

झोप

चांगल्या आरोग्यासाठी सहज नैसर्गिकरित्या येणारी झोप उत्तम ठरते.

brain active
brain activeyandex

मेंदू सक्रिय

रात्री झोपताना गाणी ऐकल्याने मेंदू सक्रिय होतो. कारण गाण्याच्या वाईब्जमुळे लक्ष विचलित होते.

Rest the body
Rest the bodyyandex

शरीराला विश्रांती

गाण्यामुळे खूप वेळा पुरेशी झोप न झाल्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही.

Skin health at risk
Skin health at riskyandex

त्वचेचे आरोग्य धोक्यात

झोपताना इअरफोन लावल्यामुळे कानाच्या त्वचेवर दाब पडून त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात.

Slow motion songs
Slow motion songsyandex

स्लो मोशन गाणी

रात्री झोपताना कमी आवाजात स्लो मोशन गाणी ऐकल्यास शांत झोप लागते.

Mobile
Mobileyandex

मोबाईल

रात्री कधीही गाणी सामान्यपणे ऐकावी. मोबाईलपासून बेडपासून दूर ठेवावा.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com