सध्याच्या कामाच्या आणि घराची जबाबदारी या सर्वांकडे लक्ष देता देता अनेकांना मानसिक ताण जाणवण्यास सुरुवात होते.
get irritatedYandex
मात्र अनेकांना कामाची दगदग होते, त्या कारणांमुळे बऱ्याचदा चिडचिड होते
depressionYandex
मात्र अति ताण घेतल्याने अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात असे तुम्ही ऐकले असेल मात्र त्याची लक्षणे कोणती हा विचार कधी तुम्ही केला आहे का?
feels downYandex
जे व्यक्ती वारंवार कोणत्याही वेळी किंवा सर्वांसोबत असूनही निराश किंवा उदास वाटत असतील तेव्हा ते डिप्रेशनचे लक्षण असू शकते.
stay in the dark roomYandex
अंधारात राहण्याची सवय असे व्यक्ती तुमच्या आसपास जर तुम्हाला दिसले तर तेही डिप्रेशन लक्षण असू शकते.
sign of depressionYandex
कामात असो वा दररोज्या कामात ज्या व्यक्तींचे लक्ष लागत नाही वारंवार सांगूनही गोष्टी लक्षात राहत नाही तेही डिप्रेशनचे लक्षण असू शकते.
NoteYandex
टीप -वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.