White Hair Solution : डोक्यावरचे केस पांढरे झालेत? डाय न लावता वापरा हा पदार्थ; चुटकीसरशी होतील काळे

Walnut For White Hair : दिवसेंदिवस पांढरे केस वाढत असतील तर अक्रोडचा वापर करा.
Walnut For White Hair
White Hair SolutionSAAM TV
Published On
The problem of white hair
The problem of white hairyandex

पांढऱ्या केसांची समस्या

आजकाल पांढऱ्या केसांची संख्या वाढत जात आहे. अनेक उपाय करूनही जर केस पांढरे होत असतील तर, डाएटमध्ये खाल्ले जाणारे ड्रायफ्रूट्सचा वापर करा.

Walnuts
Walnutsyandex

अक्रोड

चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टर देखील ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला देतात. अक्रोड केसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

Hair problems
Hair problemsyandex

केसांच्या समस्या

केसांच्या अनेक समस्या असतात. उदा. केस गळती, केसात कोंडा होणे. सर्वात महत्वाची समस्या म्हणजे केस पांढरे होणे.

Walnut Nutrients
Walnut Nutrientsyandex

अक्रोड पोषक घटक

अक्रोडमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ए असते. जे केसांना पोषण देऊन त्यांची पोस सुधारते.

Walnut water
Walnut wateryandex

अक्रोडचे पाणी

तुम्ही अक्रोडच्या पाण्यापासून पांढऱ्या केसांची समस्या दूर करू शकता. अक्रोडचे पाणी कसे बनवावे जाणून घ्या.

Walnut powder
Walnut powderyandex

अक्रोडाची पावडर

अक्रोडाचे तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम अक्रोड मिक्सरमध्ये छान वाटून बारीक पावडर करून घ्या.

hot water
hot wateryandex

गरम पाणी

आता एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवा आणि त्यात अक्रोडची पावडर टाकून 25 ते 30 मिनिटे पाणी छान उकळून गाळून घ्या.

Massage the hair
Massage the hairyandex

केसांना मसाज करा

केस धुण्याच्या आधी हे पाणी केसांच्या मुळाशी ला‌वून हाताने केसांना मसाज करा. केस काही काळ तसेच ठेवा.

Use of conditioner
Use of conditioneryandex

कंडिशनरचा वापर

मसाजच्या दोन ते तीन तासांनंतर केस धुवून टाका. मात्र केसांना कंडिशनर लावायला विसरू नका. यामुळे केस मुलायम होतात.

White Hair Care
White Hair CareSaam tv

किती वेळ हा उपाय करावा?

पांढऱ्या केसांची समस्या मुळापासून दूर करायची असल्यास हा उपाय 3 ते 4 महिने आठवड्यातून 3 ‌वेळा करा. केस गळती कमी होऊन पांढरे केस कायमचे दूर होतील.

Walnut
WalnutCanva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com