Treking Tips : पहिल्यांदा ट्रेकला जाणाऱ्यांसाठी खास टिप्स; अनुभव होईल अविस्मरणीय

Trekking Precautions : ट्रेकिंगला जाताना 'या' गोष्टींची खबरदारी घ्या.
Treking Tips
Treking TipsSAAM TV
Published On
Trekking
Trekking

ट्रेकिंग

तुम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगचा अनुभव घेणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगसाठी जाणार आहात त्याची संपूर्ण माहिती करून घ्या.

Trekking Agency
Trekking Agency

ट्रेकिंग एजन्सी

जर तुम्ही एखाद्या ट्रेकिंग एजन्सीच्या माध्यमातून जाणार असाल तर त्या लोकांची संपर्ण माहिती करून घ्या.

Food and drink facilities
Food and drink facilities

खाण्यापिण्याची सोय

तुम्ही प्रवास कसा करणार, किती वेळ लागणार, खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय काय याची पूर्व कल्पना करून घ्या.

Live location
Live location

लाईव्ह लोकोशन

तुम्ही अनोळखी ग्रुपसोबत जाणार असाल तर तुमची संपूर्ण ट्रीपची माहिती लाईव्ह लोकोशन सोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना देऊन ठेवा.

shoes
shoes

शूज

ट्रेकिंगसाठी शूज खूप महत्वाचे आहेत. तसेच मोकळे आणि भिजल्यावर लवकर सुकणारे कपडे घालावेत.

clothing
clothing

कपड्यांचे योग्य ज्ञान

ट्रेकिंगसाठी संपूर्ण शरीर कव्हर होईल असे कपडे घाला. उदा. फुल ट्रॅक पँट, पूर्ण हाताचे टीशर्ट. तसेच डोक्यावर टोपी आवश्य घाला.

Waterproof bag
Waterproof bag

वॉटरप्रूफ बॅग

वॉटरप्रूफ बॅगचा वापर करा. तसेच जास्त सामान सोबत ठेवू नका. त्यामुळे तुम्हाला ट्रेक चढताना त्रास होईल.

water
water

पाणीसोबत ठेवा

नेहमी ट्रेकिंग करताना पाण्याची बाटली आणि सुका खाऊ तसेच काही औषधे देखील सोबत ठेवा.

group
group

ग्रुपसोबत

मजा मस्ती करताना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. ग्रुपसोबत राहा. विनाकारण गाफील राहून नका.

Environmental concern
Environmental concern

पर्यावरणाची काळजी

ट्रेकिंग करताना आपल्यासोबत निसर्गाची देखील काळजी घ्या. विनाकारण पर्यावरणाला हानी पोहचेल असे वागू नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com