वर्षाअखेरीस डिसेंबर महिना सुरू झाला की आपण सगळेच सरत्या वर्षाचा एक आढावा घेतो. आता आपण २०२४ या वर्षी गुगलवर सर्च झालेल्या रेसिपीची यादी पाहणार आहोत.
भारतीय लोकांचे आवडीचे आंब्याचे लोणचे ही रेसिपी गुगलवर सगळ्यात जास्त सर्च झाली. हा पदार्थ चटकदार,चटपटीत भातासोबत किंवा पराठ्यासोबत लोणचं खाल्ला जाणार आहे.
धनिया पंजिरी हा गोड पदार्थ भगवान श्रीकृष्णासाठी जन्माष्टमीच्या दिवशी खास नैवेद्य म्हणून तयार केला जातो. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत.
उगडी पचजी ही डिश तेलतू समाजात नववर्षासाठी केली जाते. हा पदार्थ चवीला आंबट, तुरट, गोड अशा संमिश्र चव असणारा असतो.
गुगलवर सगळ्यात जास्त पंचामृत सर्च करण्यात आले होते. यात दूध, दही, तूप, गुळ, मध हे पाच पदार्थ असतात.
२०२४ मध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्रकारांमधील सगळ्यात खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चिंचेची चटणी. त्यात साखर, कांदा, आलं आणि चिंच वापरून हा पदार्थ तयार केला जातो.
सणावारांना केली जाणारी शंकरपाळी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात तयार केली गेली. हा पदार्थ दिवाळीत खूप मोठ्या प्रमाणात बनवला जातो.
कांजी हे उत्तर भारतात बनवण्यात येणारे लोकप्रिय पेय आहे. पाणी, गाजर, बीट, मोहरी आणि हिंग वापरून हे पेय तयार केले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.