New Year Gift Ideas : तुमच्या लाडक्या मुलांसाठी बेस्ट गिफ्ट्स आयडिया, नवीन वर्ष होईल खास

New Year 2025 : नवीन वर्षात तुमच्या मुलांना 'या' वस्तू गिफ्ट करा. त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल. तसेच त्यांचा छंद देखील जोपासला जाईल.
New Year 2025
New Year Gift IdeasSAAM TV
Published On
New Year
New Yearyandex

नवीन वर्ष

नवीन वर्ष काही दिवसां‌वर येऊन ठेपले आहे. तुम्हालाही तुमच्या मुलांना खास गिफ्ट द्यायचे असल्यास तुम्ही खालील गोष्टींचा ‌विचार करू शकता.

Gift a book
Gift a bookyandex

पुस्तक भेट द्या

तुम्ही नवीन वर्षात तुमच्या लोकांना त्यांची आवडती पुस्तक भेट देऊ शकता. यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुम्ही लहान मुलांना कॉमिक बुक्स, स्टोरी बुक्स भेट देऊ शकता.

Art work
Art workyandex

आर्ट वर्क

लहान मुलांना क्रिएटीव्हिटी खूप आवडते. त्यामुळे तुम्ही त्यांना आर्ट अँड क्राफ्ट किट देऊ शकता. यामुळे मुलांचा छंद जोपासला जाईल.

Musical instrument
Musical instrumentyandex

म्युझिकल इंस्ट्रूमेंट

मुलांच्या आवडीचे एखादे म्युझिकल इंस्ट्रूमेंट गिफ्ट करा. यामुळे मुलं लहान वयात एखादी छान कला शिकतील.

Give games
Give gamesyandex

गेम गिफ्ट करा

यावेळी तुमच्या मुलांना डिजिटल गेमपेक्षा देण्यापेक्षा बौद्धिक क्षमता वाढवणारे गिफ्ट बॅट-बॉल, बॅडमिंटन, बुद्धीबळ आणि साप सीडीअशा गोष्टी देऊ शकता.

clothes
clothesyandex

आवडीचे कपडे

लहान मुलांना त्यांच्या आवडीचे कपडे गिफ्ट करा. तसेच त्यांना नवीन शूज आणि त्यांच्या आवडीच्या ॲक्सेसरीज द्या.

buy jewellery
buy jewellery yandex

दागिणा खरेदी करा

तुम्ही मुलांना छोटा दागिना गिफ्ट करू शकता. मुलाला त्याच्या लहानपणाची नेहमी आठवण होईल.

class
classyandex

क्लास लावा

तुमच्या मुलांना एखादा छंद असेल तर तो जोपासण्यास मदत करा. उदा, मुलांना डान्स आवडत असेल तर त्यात डान्स क्लासला पाठ‌‌वा.

Picnic plan
Picnic planyandex

पिकनिक प्लान

तुम्ही मुलांना गिफ्ट म्हणून पिकनिकला घेऊन जाऊ शकता. मुलांच्या आवडीच्या ठिकाणी त्यांना घेऊन जा आणि वेळ घालवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com