Christmas Day 2024 : अवघ्या ५०० रुपयात होईल 'ख्रिसमस ट्री' डेकोरेशन, प्रत्येकजण तुमच्या Creativityचं करेल कौतुक

Christmas Tree Decoration Ideas : 'ख्रिसमस ट्री' सिंपल आणि कमी पैशात अशा पद्धतीने सजवा.
Christmas Tree Decoration Ideas
Christmas Day 2024SAAM TV
Published On
Christmas
Christmasyandex

ख्रिसमस

ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 25 डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा वाढदिवस साजरा केला जातो.

Christmas Celebration
Christmas Celebrationyandex

ख्रिसमस सेलिब्रशन

महिनाभर आधीपासूनच जगभरात ख्रिसमस सेलिब्रशन सुरू होते. ख्रिसमस हा आनंदाचा आणि प्रेमाचा सण आहे.

Christmas Tree
Christmas Treeyandex

ख्रिसमस ट्री

ख्रिसमसमध्ये सांताक्लॉज आणि ख्रिसमस ट्रीला खूप महत्त्व आहे. ख्रिसमस ट्री सजावटीच्या आयडिया जाणून घ्या.

Lights
Lightsyandex

लाइट्स

ख्रिसमस येताच बाजारात विविध प्रकारच्या लाइट्सच्या माळा येता. या माळा तुम्ही ख्रिसमस ट्री वर सोडून चमकवू शकता.

Ribbons
Ribbonsyandex

रिबन

हिरव्या ख्रिसमस ट्रीवर लाल आणि सोनेरी रंगांच्या रिबन्सचे डेकोरेशन भन्नाट वाटेल. ख्रिसमस ट्रीच्या फांद्या रंगीबेरंगी होतील.

Gift Box
Gift Boxyandex

गिफ्ट बॉक्स

छोटे गिफ्ट बॉक्स ख्रिसमस ट्रीला लावा. यामुळे लहान मुलांना खूप आकर्षण वाटेल. तसेच ख्रिसमस ट्रीची शोभा वाढेल.

Toys
Toysyandex

खेळणी

ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी तुम्ही छोटया टॉईजचा वापर करु शकता. लहान आकाराचे टेडी बेअर, छोटा सांताक्लॉज तुम्ही ख्रिसमस ट्रीवर लटकवा.

Bells
Bellsyandex

बेल्स

ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी सर्मवात महत्त्वाचा घटक म्हणजे बेल्स होय. तुम्ही रंगीबेरंगी, चमकदार बेल्सने ख्रिसमस ट्री सजवू शकता.

Cotton
Cottonyandex

कापूस

ख्रिसमस ट्रीवर बर्फ पडल्याचे दाखवायचे असल्यास कापसाचा वापर करा.

Stars
Starsyandex

स्टार्स

शेवटी संपूर्ण ख्रिसमस ट्री रंगीबेरंगी स्टारने भरून टाका. स्टार्समुळे ख्रिसमस ट्रीला चार चाँद लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com