Heritage Sites Pune : पुण्यातील हे ५ वारसा स्थळं दत्तक घेण्यात येणार;जाणून घ्या

पुण्यातील पाच ऐतिहासिक वारसा स्थळं दत्तक देण्यात येणार आहे, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Heritage Place
Heritage PlaceSaam Tv
Published on
Pune City
PuneYandex

विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अनेक वारसास्थळे आहेत

Heritage Place
historical placesYandex

दरदिवशी अनेक लाखोपर्यटक पुण्यातील अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात.

Pune City
Yandex

सध्या पुण्यातील काही ऐतिहासिक वारसा स्थळं संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी दत्तक घेण्यात येणार आहेत.चला तर पाहूयात ती स्थळं कोणती?

Heritage Place
managementYandex

पुण्यातील शनिरवाडा हे प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक घेण्यात येणार आहे.

Pune City
Agakhan PalaceYandex

ऐतिहासिक वास्तू असलेला आगाखान पॅलेस हे वारसा स्थळ दत्तक घेण्यात येणार आहे.

Heritage Place
LohgadYandex

लोहगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सर्वात जूना किल्ला आहे. लोहगड किल्ला ऐतिहासिक स्थळं म्हणून दत्तक घेण्यात येणार आहे.

Pune City
Pataleshwar CavesYandex

वेरुळमधील पाताळेश्वर लेणी पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक स्थळ दत्तक घेण्यात आले आहे,

Heritage Place
Karla CavesYandex

कार्ला लेणीला ही ऐतिहासिक स्थळ म्हणून दत्तक घेण्यात आले आहे

Pune City
Bhaje LeniYandex

मावळमधील भाजे लेणीला ही ऐतिहासिक स्थळ म्हणून दत्तक घेण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com