Cholesterol Signs On Face : चेहऱ्यावरील 'हा' बदल म्हणजे समजून जा कोलेस्ट्रॉल वाढलं

Cholesterol Signs On Face : आपल्या रोजच्या जीवनशैलीत आपला आहार कसा आहे. त्यावर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं.
Cholesterol Signs On Face
Cholesterol Signs On FaceSaam TV
Published on
Cholesterol Signs On Face
Cholesterol Signs On FaceSaam TV

शरिरात बॅड कॉलेस्ट्रॉल वाढणे ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा आजार आणखी वाढत जातो.

Cholesterol Signs On Face
Cholesterol Signs On FaceSaam TV

आपल्या रोजच्या जीवनशैलीत आपला आहार कसा आहे. त्यावर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं.

Cholesterol Signs On Face
Cholesterol Signs On FaceSaam TV

कोलेस्ट्रॉल वाढू लागलं आहे याची लक्षणे आपल्या चेहऱ्यावर देखील लवकरच दिसू लागतात.

Cholesterol Signs On Face
Cholesterol Signs On FaceSaam TV

पूर्ण झोप घेतल्यावर आणि कमी झोप घेतल्यावर देखील काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरील सूज काही कमी होत नाही. त्यावेळी समजून जा कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरूवात झालीये.

Cholesterol Signs On Face
Cholesterol Signs On FaceSaam TV

ज्या व्यक्तींच्या शरिरात कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरूवात हेते त्यांच्या चेहऱ्यावर सतत बारीक खाज येतील असे पुरळ येत राहतात.

Cholesterol Signs On Face
Cholesterol Signs On FaceSaam TV

कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाढल्यास त्या व्यक्तीचा चेहरा पिवळा पडतो. किंवा चेहऱ्यावर पिवळे स्पॉट उमटू लागतात.

Cholesterol Signs On Face
Cholesterol Signs On FaceSaam TV

वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास लगेचच त्यावर डॉक्टरांकडून उपचार घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com