Satara: ओल्या हळदीच्या अंगाने जवान देशसेवेसाठी निघाला, बायको म्हणाली, आधी देश मग कुटुंब...; PHOTO

Satara Jawan Prasad Kale Joined Army Duty Just After Marriage: साताऱ्याचे जवान प्रसाद काळे हे लग्नानंतर लगेचच लष्कराच्या ड्युटीवर हजर झाले आहे. प्रसाद काळे यांच्या या देशप्रेमाचं सातारा जिल्ह्यात कौतुक होत आहे.
Satara Jawan Prasad Kale
Satara Jawan Prasad KaleSaam Tv
Published on
Satara Jawan Prasad Kale
Satara Jawan Prasad KaleSaam Tv

साताऱ्याचा जवान प्रसाद काळे लग्नाच्या पूजेच्या दुसऱ्या दिवशी ड्युटीवर हजर झाले आहे.

Satara Jawan Prasad Kale
Satara Jawan Prasad KaleSaam Tv

हळदीच्या अंगाने प्रसाद काळे देशसेवेसाठी हजर झाले आहेत.

Satara Jawan Prasad Kale
Satara Jawan Prasad KaleSaam Tv

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साताऱ्याने अनेक जवान भारत मातेच्या संरक्षणासाठी दिले आहेत.

Satara Jawan Prasad Kale
Satara Jawan Prasad KaleSaam Tv

भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाले आहे. त्यामुळे सुट्टीवर असलेले सर्व जवानांना तत्काळ बोलवण्यात आले आहे.

Satara Jawan Prasad Kale
Satara Jawan Prasad KaleSaam Tv

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावातील प्रसाद काळे या जवानाचे नुकतेच लग्न झाले.

Satara Jawan Prasad Kale
Satara Jawan Prasad KaleSaam Tv

लग्न झाल्यानंतर युनिटमधून फोन आला अन् हळदीच्या ओल्या अंगाने तो ऑपरेशन सिंदूर साठी सीमेवर रवाना झाला आहे..

Satara Jawan Prasad Kale
Satara Jawan Prasad KaleSaam Tv

प्रसाद काळे यांच्या पत्नीने स्वतःच्या आनंद पेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत पहिली देश सेवा आणि नंतर कुटुंब असे सांगत प्रसादला देशसेवेसाठी जाण्यास परवानगी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com