PM Modi Jungle Safari Wildlife Day 2025
PM Modi Jungle Safariinstagram

PM Modi Jungle Safari: हातात कॅमेरा, समोर सिंह; पंतप्रधानांची जागतिक वन्यजीव दिनानिमित्त जंगल सफारी

Wildlife Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व वन्यजीव दिनानिमित्त सोमवारीला गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात एका अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद घेतला.
Published on
Gujarat Wildlife Sanctuary
Gujarat Wildlife Sanctuaryinstagram

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व वन्यजीव दिनानिमित्त सोमवारीला गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात एका अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद घेतला.

World Wildlife Conservation
Junagadh Forestinstagram

पंतप्रधानांचा हा लुक सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाला.

 Protecting Nature
Jungle Safari Experienceinstagram

यात पंतप्रधानांच्या हातात कॅमेरा आणि डोक्यावर टोपी असा सुंदर जंगल सफारीचा पोशाख पाहायला मिळाला.

Eco-Tourism in India
Eco-Tourism in Indiainstagram

सोमनाथहून परत्यानंतर मोदींनी सासनमधील वन अतिथीगृह 'सिंह सदन' या ठिकाणी रात्र काढून तिथल्या १२ ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

PM Modi Jungle Safari
PM Modi Jungle Safariinstagram

या फोटोमध्ये नरेंद्र मोदी सिंहाचे फोटो काढताना दिसले. यात राष्ट्रीय उद्यानात सिंह सुर्यप्रकाशाचा आनंद घेतानाचा फोटो त्यांनी कॅप्चर केला आहे.

PM Modi Jungle Safari
PM Modi Jungle Safariinstagram

सिंहांची सगळ्यात जास्त संख्या गुजरात येथे पाहायली मिळते. हा 'प्रोजेक्ट लायन' अंतर्गत केलेला उपक्रम आहे.

 Modi in Gujarat
PM Modi Jungle Safariinstagram

'प्रोजेक्ट लायन' उपक्रमाकरता केंद्र सरकारने आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी २,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेला येथे मंजुरी देण्यात आली आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com