Microwave Oven
Microwave OvenSAAM TV

Health Tips : मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये 'हे' पदार्थ गरम करताय? वेळीच थांबा! नाहीतर...

Microwave Oven : मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हे पदार्थ गरम करणे टाळा आणि आपले आरोग्य जपा.
Published on
Avoid using a microwave oven
Avoid using a microwave ovenyandex

मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर टाळा

जेवण गरम करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर करतो. पण आजपासून हा वापर करणे टाळा. कारण यामुळे जेवण खराब होते.

Proteins in food are destroyed
Proteins in food are destroyedyandex

अन्नातील प्रथिने नष्ट होतात

तज्ज्ञांच्या मते, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न पुन्हा गरम केल्याने अन्नातील चांगले बॅक्टेरिया आणि प्रथिने नष्ट होतात. त्यामुळे पदार्थातील पौष्टिक मूल्य निघून जाऊन विषबाधा होते.

The material becomes dry
The material becomes dryyandex

पदार्थ कोरडा होतो

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्यास ओलावा निघून जातो आणि पदार्थ कोरडा होते, जे आरोग्यासाठी घातक ठरते.

rice
riceyandex

भात

एकदा उकडलेला भात परत ओव्हनमध्ये गरम करू नये. यामुळे विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

Boiled eggs
Boiled eggsyandex

उकडलेली अंडी

ओव्हनमध्ये उकडलेली अंडी पुन्हा गरम केल्याने त्यातील विषारी घटक फुटून बाहेर येतात जे आरोग्याला धोका पोहोचवतात.

 heat eggs in the oven
heat eggs in the ovenyandex

अंडी ओव्हनमध्ये कशी गरम करावी?

खूपच गरज भासली असेल तर, ओव्हनमध्ये अंडी गरम करताना अंड्याला छिद्र पाडा.

Coffee
Coffeeyandex

कॉफी

बरेच लोक सरास ओव्हनमध्ये कॉफी गरम करून पितात. मात्र हे चुकीचे आहे. कारण कॉफी गरम केल्यामुळे त्याचा सुगंध कमी होऊन चव देखील कमी होते.

coffee thermos
coffee thermosyandex

कॉफी कशी गरम ठेवावी?

कॉफी अधिक काळ गरम राहण्यासाठी थर्मास वापर करा.

Fried food
Fried foodyandex

तळलेले पदार्थ

तळलेले पदार्थ चुकूनही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये. कारण यामुळे पदार्थांचा कुरकुरीतपणा कमी होतो.

Chicken
Chickenyandex

चिकन

चिकन मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास प्रथिने कमी होतात. तसेच चिकन नरम होऊन त्याला वास येतो.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com