या यादीत पहिल्या क्रमांकावर तेलुगू स्पाय अॅक्शन ड्रामा चित्रपट किंग्डम आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ५.६ आहे. हा चित्रपट गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे.
अनुराग बसू यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट मेट्रो इन दिनों या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाचे IMDb रेटिंग ७ आहे.
यादीत तिसऱ्या क्रमांकावर हिंदी स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट तेहरान आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ६.८ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन यांनी केले आहे.
यादीत चौथ्या क्रमांकावर अमेरिकन मार्शल आर्ट्स ड्रामा चित्रपट कराटे किड: लेजेंड्स आहे. या चित्रपटाचे IMDb रेटिंग ६.३ आहे.
यादीत पाचव्या क्रमांकावर तमिळ भाषेतील ड्रामा थ्रिलर चित्रपट मारिसन आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.५ आहे.
यादीत सहाव्या क्रमांकावर काजोलचा हिंदी भाषेतील हॉरर 'मा' चित्रपट आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ५ आहे.
या यादीत ७ व्या क्रमांकावर दक्षिण कोरियन रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'लव्ह अनटँगल्ड' आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.२ आहे.
यादीत आठव्या क्रमांकावर 'द थर्सडे मर्डर क्लब' हा क्राइम कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ६.६ आहे.