Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

Fulora Recipe : फुलारो बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो रवा. रवा सर्वात आधी तुपात भाजून घ्या.
Fulora Recipe
Fulora RecipeSaam TV
Published on
Fulora Recipe
Fulora RecipeSaam TV

राज्यात लवकरच नवरात्री उत्सवाला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.

Fulora Recipe
Fulora RecipeSaam TV

घरोघरी देवी आल्यावर तिच्यासाठी भरीवाचा फुलोरा तयार केला जातो.

Fulora Recipe
Fulora RecipeSaam TV

फुलारो बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो रवा. रवा सर्वात आधी तुपात भाजून घ्या.

Fulora Recipe
Fulora RecipeSaam TV

त्यानंतर गुळाचा पाक बनवून त्यात रवा टकून तो शिजवून घ्या.

Fulora Recipe
Fulora RecipeSaam TV

तयार पिठाच्या छान बारीक आणि समान आकाराच्या पुऱ्या बनवून घ्या.

Fulora Recipe
Fulora RecipeSaam TV

देवीला दररोज वेगवेगळ्या माळा घातल्या जातात. या दिवसांत देवीच्या आवडीचे सर्व पदार्थ घरी बनवले जातात.

Fulora Recipe
Fulora RecipeSaam TV

देवीची आराधना करताना नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com