Nashik Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट; रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच

नाशिकमध्ये शनिवारीही अनेक भागात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.
Nashik Unseasonal rain
Nashik Unseasonal rainSaam tv
Published on

गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील पठारभागात विजेच्या कडकडाट अवकाळी पाऊस पडत आहे.

Nashik Unseasonal rain
Nashik Unseasonal rainSaam tv

जिल्ह्यात शनिवारी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Nashik Unseasonal rain
Nashik Unseasonal rainSaam tv

अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.

Nashik Unseasonal rain
Nashik Unseasonal rainSaam tv

अवकाळी पावसाने रब्बी पिकाचं मोठं नुकसान केलं असल्याची चित्र दिसत आहेत.

Nashik Unseasonal rain
Nashik Unseasonal rainSaam tv

जिल्ह्यातील डोळासणे, कर्जुले, पिंपळगाव देपा, सारोळे पठार गावांना गारपिटीने चांगलेच झोडपून काढले.

Nashik Unseasonal rain
Nashik Unseasonal rainSaam tv

गारपीटीनंतर रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच पडला आहे.

Nashik Unseasonal rain
Nashik Unseasonal rainSaam tv

अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

Nashik Unseasonal rain
Nashik Unseasonal rainSaam tv

महाराष्ट्रात आणखी काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Nashik Unseasonal rain
Nashik Unseasonal rainSaam tv

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com