Monsoon Car Tips : पावसाळ्यात कारला गंज लागतोय? मग अशी करा चकाचक, वाटेल नवी कोरी

Vehicle Care : पावसात गाडीची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
Vehicle Care
Monsoon Car Tips SAAM TV
Risk of vehicle slipping
Risk of vehicle slippingYandex

पावसात निसरड्या रस्त्यांवर गाडी घसरण्याचा धोका

पावसाळ्यात वाहन चालवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसात काचेवर धुके जमा झाल्यास निसरड्या रस्त्यांवर गाडी घसरण्याचा धोका असतो.

Car servicing
Car servicingYandex

गाडीची सर्व्हिसिंग

पावसाळा सुरू होताच संपूर्ण गाडीची सर्व्हिसिंग करून घ्या.

Clean the car glass
Clean the car glassYandex

गाडीची काच स्वच्छ करा

गाडीच्या काचेवरील वायपरची तपासणी करून घ्यावी. काच नीट स्वच्छ पुसा.

Wiper blades
Wiper bladesYandex

वायपर ब्लेड्स

वायपर बरेच काळ तसेच राहिल्यास त्याच्या ब्लेड्स खराब होऊन गाडीच्या काचेवर स्क्रॅच पडू शकतो. त्यामुळे वेळीच वायपरचे ब्लेड्स बदलून घ्यावेत.

Caring for headlights
Caring for headlightsYandex

हेडलाईट्सची काळजी

आपल्या गाडीच्या हेडलाईट्सना कुठे स्क्रॅच पडली नाही ना याची काळजी घ्यावी. कारण काचांमधून येणारे पावसाचे पाणी गाडीच्या हेडलाईट्स आणि फ्यूजना खराब करते.

Toolkit
ToolkitYandex

टूलकिट

पावसाळ्यात विशेषता आवर्जून टूलकिट गाडीत ठेवावे.

Vehicle battery check
Vehicle battery checkYandex

गाडीच्या बॅटरीची तपासणी

पावसात गाडीची बॅटरी खराब होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे बॅटरीची तपासणी करून घ्यावी.

Protect the car from rust
Protect the car from rustYandex

गाडीला गंज लागण्यापासून वाचवावे

पावसाच्या पाण्यामुळे किंवा बाष्पामुळे गाडीला गंज लागण्याचा धोका असतो. यामुळे तुम्ही गाडीवर अँटी-रस्ट स्प्रे मारा आणि गाडीच्या आतील भागावर कोटिंग करा.

The battery rusts
The battery rustsYandex

बॅटरीला गंज लागते

गाडीच्या बॅटरीला गंजण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर ग्रीस लावू शकता.

Monsoon stench
Monsoon stenchYandex

पावसाळ्यातील दुर्गंधी

पावसाळ्यात ओलाव्यामुळे गाडीमध्ये कुबट वास येतो. यामुळे दुर्गंधी घालवण्यासाठी वाहनाची नियमित स्वच्छता करा. गाडीत लावण्यासाठी सुगंधी उत्पादनांचा वापर करा.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com