Spruha Joshi-Varad Lovestory: कॉलेजमध्ये आजिबात पटलं नाही, सतत खटके उडाले, नंतर मैत्री अन् प्रेम; स्पृहा जोशी अन् वरदची लव्हस्टोरी

Spruha Joshi-Varad Laghate Lovestory: स्पृहा जोशी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्पृहा जोशीचा नवरा कोण हे तुम्हाला माहितीये का? त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.
Spruha Joshi-Varad Lovestory
Spruha Joshi-Varad LovestorySaam Tv
Published on
Spruha Joshi-Varad Lovestory
Spruha Joshi-Varad LovestorySaam Tv

स्पृहा जोशी ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.स्पृहा जोशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार बोलत नाही.

Spruha Joshi-Varad Lovestory
Spruha Joshi-Varad LovestorySaam Tv

स्पृहाने रिअल लाइफमध्ये वरद लघाटेशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली आहे. ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले.

Spruha Joshi-Varad Lovestory
Spruha Joshi-Varad LovestorySaam Tv

स्पृहा आणि वरद एकाच कॉलेजमध्ये होते. या दोघांना एका वृत्तपत्रासाठी प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. मात्र, त्यांचं फार काही पटलं नाही.

Spruha Joshi-Varad Lovestory
Spruha Joshi-Varad LovestorySaam Tv

स्पृहा आणि वरद या दोघांचंही एकमेकांबद्दलचं पहिलं मत खूप वाईट होतं. त्यांच्यात नेहमी खटके उडायचे.

Spruha Joshi-Varad Lovestory
Spruha Joshi-Varad LovestorySaam Tv

काही दिवसांनी त्या दोघांना एका प्रोजेक्टवर काम करायला लावलं. या काळात त्यांची मैत्री झाली.

Spruha Joshi-Varad Lovestory
Spruha Joshi-Varad LovestorySaam Tv

मैत्रीनंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यांचे नातं लग्नापर्यंत जाईल, असा त्यांना विश्वास होता. त्यांनी कधीच एकमेकांना प्रपोज केले नाही. त्यांनी २०१४ मध्ये लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com