Sayali Sanjeev Skin Care
Sayali Sanjeev Skin CareGoogle

Sayali Sanjeev Skin Care: सायली संजीवच्या मऊ आणि मुलायम त्वचेचं रहस्य काय? फक्त 'या' दोन गोष्टी करते फॉलो

Sayali Sanjeev Skin Care: अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. सायली संजीवच्या मऊ आणि मुलायम त्वचेमागचं रहस्य तुम्हाला माहितीये का?
Published on
Sayali Sanjeev Skin Care
Sayali Sanjeev Google

सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. सायलीने मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. तिची त्वचा खूप मऊ आणि मुलायम आहे.

Sayali Sanjeev Skin Care
Sayali Sanjeev SkinGoogle

सायली तिच्या स्कीन केअरसाठी फारसे महागडे प्रोडक्ट्स वापरत नाही. सायली तिच्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देते.

Sayali Sanjeev Skin Care
Sayali Sanjeev beautiful smileGoogle

सायली संजीव खूप जास्त पाणी आणि ताक पिते. याचसोबत ती आहारात तूपाचा समावेश करते. तूप खालल्याने स्कीन मऊ होते.

Sayali Sanjeev Skin Care
Sayali Sanjeev Skin Care night routineGoogle

सायली संजीव रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुते. त्यानंतर मॉइश्चराइझर लावते.

Sayali Sanjeev Skin Care
Sayali Sanjeev dietGoogle

सायलीच्या मते, आपण जे जेवतो त्याचा आपल्या चेहऱ्यावर परिणाम होतो. तुम्ही जेवढे हेल्दी पदार्थ खातात.तेवढी तुमची त्वचा छान आणि सुंदर दिसते.

Sayali Sanjeev Skin Care
Sayali Sanjeev Skin Care productsGoogle

सायली संजीव तिच्या बॅगेत सनस्क्रिन, लिप बाम आणि मॉइश्चराइझर हे प्रोडक्ट्स ठेवते.

Sayali Sanjeev Skin Care
Sayali Sanjeev homemade facepackGoogle

सायली संजीव चेहऱ्यासाठी घरगुती फेसपॅक लावते. त्यात बेसन पीठ, दूध, हळद टाकून त्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com