Mangla Gauri Vrat 2024: वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी मंगळागौर व्रत करताना 'हे' उपाय नक्की करा

Mangla Gauri: मंगळागौरीचे व्रत महिलांच्या आयुष्यात खुप महत्त्वाचे मानले जाते. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत आणि पूजा केली जाते.
मंगळागौर व्रत
Mangla GauriCanva
Published on
श्रावण महिन्याची सुरुवात
Beginning of Shravan monthCanva

श्रावण महिन्याची सुरुवात

आषाढ पौर्णिमेनंतर उत्तर भारतातील श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला भरपूर मान्यता दिली आहे.

गौरी देवीची पूजा
Jyeshta Gauri PujanCanva

गौरी देवीची पूजा

यंदा मंगळागैरीचे व्रत 23 जुलै पासून सुरू होणार आहेत. श्रावण महिन्यास प्रत्येक मंगळवारी गौरी देवीची पूजा केली जाते.

वैवाहिक जीवनासाठी उपवास
Worship of Gauri DeviCanva

वैवाहिक जीवनासाठी उपवास

विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप खास मानलं जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात.

योग्य जीवनसाथी साठी व्रत
Fasting for married lifeCanva

योग्य जीवनसाथी साठी व्रत

मंगळागैरीचे व्रत अविवाहित मुली योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून करू शकतात. परंतु, मंगळागौर व्रत करताना काही विशेष उपाय केल्या तुमच्या वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी नांदते.

विवाह होण्यात आडथळे
Vrat for suitable life partnerCanva

विवाह होण्यात आडथळे

तुमचं विवाह होण्यात काही आडथळे किंवा अडचणी असतील तर मंगळागैरीच्या व्रताच्या दिवशी वाहत्या पाण्यात मातीचे रिकामे भांडे तरंगत ठेवा. यामुळे तुमच्या विवाह लवकर होण्याची शक्यता असते.

गरजू लोकांना दान करा
Obstacles in marriageCanva

गरजू लोकांना दान करा

मान्यतेनुसार, मंगळागौरचे व्रत आणि पूजा केल्यानंतर गरीब आणि गरजू लोकांना लाल मसूर दान करा. त्यासोबत तुम्ही लाल कपडे देखील दान करू शकता यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती सुघारते.

वैवाहिक जीवनात आनंद
Donate to needy peopleCanva

वैवाहिक जीवनात आनंद

विवाहित महिलांसाठी मंगला गौरी व्रत आणि पूजा केल्यानंतर गरीब आणि गरजू लोकांना मध दान करा. त्यानंतर महादेवाची पूजा करा असे केल्यास वैवाहिक जीवन आनंदी राहते.

महादेवाची कृपादृष्टी राहिल
Bliss in married lifeCanva

महादेवाची कृपादृष्टी राहिल

श्रावणातील मंगळवारी माता पार्वती आणि महादेवाची पूजा केल्यास तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी राहाते. त्यासोबतच ब्राह्मणांना अन्नदान केल्यास पुण्य साभते अशी मान्यता आहे.

डिस्क्लेमर
Mahadev's grace remainsCanva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Edit By: Nirmiti Rasal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com