Prasad Oak-Manjiri Oak Lovestory
Prasad Oak-Manjiri Oak LovestorySaam Tv

Prasad Oak-Manjiri Oak: दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नव्हते, कुटुंबाचा विरोध पत्करुन केले लग्न, प्रसाद ओक अन् मंजिरीची प्यारवाली लव्हस्टोरी

Prasad Oak-Manjiri Oak Lovestory: प्रसाद ओक आणि मंजिरी ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या नात्याला कुटुंबाकडून विरोध होता. त्यांनी खूप खडतर परिस्थितीत संसार केला आहे.
Published on
Prasad Oak-Manjiri Oak Lovestory
Prasad Oak-Manjiri Oak LovestorySaam Tv

प्रसाद ओक आणि मंजिरी ओक ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. त्यांनी खूप हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगले.

Prasad Oak-Manjiri Oak Lovestory
Prasad Oak-Manjiri Oak LovestorySaam Tv

मंजिरी ही प्रसादच्या भावाच्या मैत्रिण होती. प्रसाद अभिनयाचे एक वर्कशॉप घेत होता. त्याच वर्कशॉपला मंजिरीदेखील जायची.

Prasad Oak-Manjiri Oak Lovestory
Prasad Oak-Manjiri Oak LovestorySaam Tv

मंजिरी आणि प्रसादची या काळात ओळख झाली. साधारण तीन महिने हे वर्कशॉप होते. या दोघांना एकमेकांबद्दल भावना निर्माण झाल्या.

Prasad Oak-Manjiri Oak Lovestory
Prasad Oak-Manjiri Oak LovestorySaam Tv

प्रसाद आणि मंजिरीच्या नात्याला कुटुंबाकडून होता. मंजिरीच्या घरच्याच्या विरोधात जाऊन त्यांनी १९९८ मध्ये लग्न केले. लग्नानंतरही काही वर्षे मंजिरीचे आईवडिल तिच्याशी बोलत नव्हते.

Prasad Oak-Manjiri Oak Lovestory
Prasad Oak-Manjiri Oak LovestorySaam Tv

मंजिरी आणि प्रसाद यांची आर्थिक परिस्थिती खूपच खडतर होती. कधीकधी त्यांच्याकडे जेवायलादेखील नव्हते. त्या काळात मंजिरीने नोकरी केली.प्रसादने त्याच्या करिअरवरच लक्ष केंद्रित केले.

Prasad Oak-Manjiri Oak Lovestory
Prasad Oak-Manjiri Oak LovestorySaam Tv

प्रसाद आणि मंजिरीला सुरुवातीच्या काळात मुलांचे हट्ट पुरवता येतील एवढेही पैसे नव्हते. मात्र, त्यांनी नंतर खूप काम आणि मेहनत केले. आज ते इंडस्ट्रीतील क्युट कपल म्हणून ओळखले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com