Colour Affects Life : रंगांचा जीवनावर खरंच प्रभाव पडतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Color Psychology : कोणत्या दिवशी कोणता रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. जाणून घ्या...
Color Psychology
Colour Affects LifeSAAM TV
Published on
impact on life
impact on lifeyandex

जीवनावर परिणाम

आपल्या कपड्याच्या रंगाचा आपल्या दिवसावर परिणाम होत असतो.

Recognize the auspicious color of the day
Recognize the auspicious color of the dayyandex

दिवसाप्रमाणे शुभ रंग ओळखा

कोणते रंग कोणत्या दिवशी शुभ असतात हे जाणून घेऊयात.

sunday
sundayyandex

रविवार

रविवारी क्रीम कलरचे कपडे घालणे शुभ मानले जाते. तसेच क्रीम कलरसोबत गुलाबी, गोल्डन, केशरी रंगाचे कॉम्बिनेशन तुम्ही घालू शकता.

monday
mondayyandex

सोमवार

सोमवारी हलक्या शेड असलेल्या रंगाचे कपडे परिधान करावे .उदा. पांढरा

tuesday
tuesdayyandex

मंगळवार

मंगळवारी तुम्ही गुलाबी आणि लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता. या दिवशी कटाक्षाने हिरवा रंग टाळावा.

Wednesday
Wednesdayyandex

बुधवार

बुधवारी हिरवा, काळा, राखाडी रंगाचे कपडे परिधान करावे.

Thursday
Thursdayyandex

गुरुवार

गुरुवारी केशरी आणि पिळव्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

friday
fridayyandex

शुक्रवार

शुक्रवारी चुकूनही पिवळ्या रंगाचे कपडे घालू नये. नेहमी राखाडी,काळा, निळा रंगाचे कपडे घालावे.

Saturday
Saturdayyandex

शनिवार

शनिवारी निळा, काळा, राखाडी, हिरवा रंग परिधान करणे शुभ मानले जाते.

When to wear new clothes?
When to wear new clothes?yandex

नवीन कपडे कधी घालावे?

नवीन कपडे परिधान करण्यासाठी शुक्रवार बेस्ट आहे.

disclaimer
disclaimeryandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com