Diwali 2024 : दिवाळीत दिवे लावण्याची योग्य दिशा कोणती? वाचा वास्तुशास्त्र काय सांगते

Vastu Shastra : दिवाळीत दिवे लावताना 'या' गोष्टींची काळजी घ्या.
Vastu Shastra
Diwali 2024SAAM TV
Published On
architecture
architectureyandex

वास्तुशास्त्र

दिवाळीत दिव्यांना खूप महत्व असते. त्यामळे घरात दिवा लावताना वास्तुशास्त्राचे हे नियम लक्षात घ्या.

corners of the house
corners of the houseyandex

घराचे कोपरे

दिवाळीला चुकूनही घराच्या कोपऱ्यांमध्ये दिवा लावू नये. यामुळे घरात नकारात्मकता येते.

Loss of money
Loss of moneyyandex

पैशांचे नुकसान

दिवाळीत दिवा घराच्या पश्चिम दिशेला ठेवू नये. यामुळे घरात पैशांचे नुकसान होते.

A broken lamp
A broken lampyandex

तुटलेला दिवा

दिवाळीत चुकूनही तुटलेला दिवा वापरू नये. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते आणि घरात सुख शांती नांदत नाही.

light a lamp
light a lampyandex

देवासमोर दिवा कसा लावावा?

दिवाळीत देवासमोर दिवा लावताना जर तो तुपाचा असेल तर डाव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा असेल तर उजव्या बाजूला ठेवावा.

lamps
lampsyandex

मातीचे दिवे

दिवाळीत मातीचे दिवे लावावे. प्लास्टिक दिव्याचा वापर टाळा. कारण ते शुभ नसते. परंपरेनुसार मातीचे दिवे योग्य मानले जातात.

Clean space
Clean spaceyandex

स्वच्छ जागा

दिवाळीत ज्या ठिकाणी दिवे लावाल ते ठिकाण स्वच्छ असणे गरजेचे आहे. अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही.

pure ghee
pure gheeyandex

शुद्ध तूप

दिवा लावताना शुद्ध तूप आणि तेलाचा वापर करावा. रोजच्या वापरातील तेल-तूप वापरू नये.

right direction
right directionyandex

योग्य दिशा

दिवाळीचा दिवा कधीही घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात आनंदाची आणि धनधान्यांची भरभराट होते.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com